Strathclyde Scholarship : ब्रिटीश विद्यापीठ भारतीय विद्यार्थ्यांना देतंय 10 लाखाची स्कॉलरशीप; ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज
करिअरनामा ऑनलाईन । परदेशात जावून उच्च शिक्षण घेण्याचे (Strathclyde Scholarship) स्वप्न पाहणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. युनायटेड किंगडम (UK) च्या स्ट्रॅथक्लाइड विद्यापीठाच्या अभियांत्रिकी विद्याशाखेने अभियांत्रिकीमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती जाहीर केली आहे. विद्यापीठाने दिलेल्या माहितीनुसार, भारत, थायलंड आणि मलेशियातील विद्यार्थ्यांना तब्बल 10 लाख रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. ही शिष्यवृत्ती ब्रिटिश कौन्सिल आणि … Read more