स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) ने परीक्षांच्या तारखांबाबत जारी केलं ‘हे’ नवीन परिपत्रक
नवी दिल्ली । स्टाफ सिलेक्शन कमिशनने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रलंबित परीक्षांच्या नव्या तारखांबाबत एक परिपत्रक जारी केले आहे. नव्या तारखा कधी घोषित केल्या जाणार हे यात नमूद करण्यात आले आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनने कंबाइंड हायर सेकंडरी लेवल एग्झाम (CHSL), ज्युनियर इंजीनियर (JE), स्टेनोग्राफर ग्रेड सी व डी साठी हे परिपत्रक काढले आहे. या परिपत्रकात SSC CHSL 2019 … Read more