SSC स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत स्टेनोग्राफर (ग्रेड-सी/डी) पदांच्या मेगा भरती

पोटापाण्याची गोष्ट | बारावी उत्तीर्णांना स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत केंद्र सरकारच्या विविध मंत्रालये आणि विभागात सुवर्ण संधी. स्टेनोग्राफर (ग्रेड-बी/ सी) पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ ऑक्टोबर २०१९ आहे.

पदांचे नाव- स्टेनोग्राफर (ग्रेड-बी/ सी)

अर्ज करण्याची सुरवात- १७ सप्टेंबर, २०१९

शैक्षणिक पात्रता- १२ वी उत्तीर्ण.

वयाची अट- ०१ जानेवारी, २०२० रोजी,  SC/ST- ०५ वर्षे सूट, OBC- ०३ वर्षे सूट

नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत

परीक्षा फी- General/OBC- ₹१००/- [SC/ST/PWD/ExSM/महिला- फी नाही]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- १८ ऑक्टोबर, २०१९ (०५:०० PM)

परीक्षेचे स्वरूप- Computer Based Examination

पूर्व परीक्षा ऑनलाईन- ०५ ते ०७ मे २०२०

अधिकृत वेबसाईट- https://ssc.nic.in

जाहिरात (PDF)- www.careernama.com

ऑनलाईन अर्ज- Apply https://ssc.nic.in/

इतर महत्वाचे

पुणे महानगरपालिका मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १०५ जागा भरती

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत विविध पदांच्या एकूण १४५ जागांसाठी भरती

[Indian Army] पुणे येथे भारतीय सैन्य भरती मेळावा २०१९ जाहीर

(RBI) भारतीय रिझर्व्ह बँकेत ‘ऑफिसर’ ग्रेड पदांची १९९ जागांसाठी भरती

‘UPSC’ साठी सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठात विशेष कोर्स….

पुणे येथे जिल्ह्यातील एकात्मिक आदिवासी प्रकल्पात विविध पदांच्या ६९ जागा

SBI भारतीय स्टेट बँक मध्ये ‘प्रशिक्षणार्थी’ पदांच्या ७०० जागांची भरती