10 वी बोर्ड परीक्षेचे अर्ज भरण्यासाठी बोर्डाकडून पुन्हा मुदतवाढ; 2 फेब्रुवारीपर्यंत मुदत
करिअरनामा ऑनलाईन । दहावी बोर्ड परीक्षेचे अर्ज भरण्यासाठी बोर्डाकडून मुदतवाढ देण्यात आली. आता विद्यार्थी 2 फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज भरु शकतील. बोर्डाकडून अर्ज भरण्यासाठीच्या मुदतवाढीबाबत परिपत्रक जाहीर करण्यात आलं आहे. दहावी बोर्ड परीक्षेचे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी २५ जानेवारी ही अंतिम मुदत होती. आता ही अवधी 2 फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे. याबाबत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी … Read more