Start Up : मराठा/कुणबी तरुणांसाठी उद्योजक होण्याची मोठी संधी!! ‘या’ योजनेंतर्गत मिळवा भरघोस आर्थिक मदत

Start Up

करिअरनामा ऑनलाईन । मराठा/कुणबी समाजातील युवकांसाठी (Start Up) उद्योजक होण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे. ‘सरसेनापती संताजी घोरपडे सारथी उद्योजकता विकास उपक्रमा’ अंतर्गत विद्यार्थ्यांच्या नवकल्पनेला प्रत्यक्ष स्टार्टअपमध्ये रूपांतरीत करण्यासाठी अर्थ सहाय्य केले जाणार आहे. राज्यातील विविध इनक्युबेशन केंद्रांमार्फत अशा विद्यार्थ्यांना प्रशिक्षण व अत्यावश्यक सुविधा पुरविण्यात येणार आहेत. छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास … Read more

Start Up Maharashtra : ‘चला उद्योजक होऊया’; उद्योजक होण्यासाठी मोफत प्रशिक्षण; असा घ्या लाभ

Start Up Maharashtra

करिअरनामा ऑनलाईन। सह्याद्री फार्म्स आणि टाटा स्ट्राईव्ह स्किल (Start Up Maharashtra) डेव्हलपमेंट सेंटर यांच्यातर्फे समुदाय उद्योजकता कार्यक्रम अंतर्गत ‘चला उद्योजक होऊया’ या उद्योजकता प्रशिक्षणाचे मोफत आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी,नाशिक जिल्हा कौशल्य विकास केंद्र यांच्या सहकाऱ्याने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. व्यवसाय सुरु करु ईच्छिणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील युवक-युवतींनी या प्रशिक्षणासाठी संपर्क … Read more

तुमच्या डोक्यात भन्नाट Start-up आयडिया आहे? पण पैेसे नाहीत? इथे मिळेल फंडींग

करिअरनामा ऑनलाईन | तरुणांनो तुम्हालाही उद्योजक व्हायचं आहे. तुमच्याकडे नवीन आयडिया आहेत पण ते पूर्ण करण्यासाठी तुम्हाला आर्थिक अडचण येत आहे. तसेच योग्य मार्गदर्शन मिळतं नाही तर अशा विद्यार्थ्यांसाठी मोठी खूशखबर आहे. द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मंडी या हिमाचल प्रदेशातील संस्थेने विद्यार्थ्यांना उद्योजक बनण्यासाठी एक कार्यक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाला अर्ज करण्याची प्रक्रिया … Read more

नवउद्योजक आणि स्टार्ट-अप्ससाठी ‘या’ सेंटरमध्ये विनामुल्य प्रशिक्षणाची संधी, उद्योगमंत्री सुभाष देसाईंची माहिती

मुंबई । नवउद्योजक आणि स्टार्ट-अप्ससाठी जागतिक दर्जाची सुविधा असलेले बिझनेस इनक्यूबेटर सेंटर नवी मुंबईमध्ये स्थापित होत असून निवड झालेल्या उद्योजकाला कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, असे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले. उद्योग विभाग आणि कॉर्नेल विद्यापीठ, न्यूयॉर्क, अमेरिका यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी देसाई बोलत होते. या कार्यक्रमाला उद्योग मंत्री सुभाष देसाई, उद्योग राज्यमंत्री … Read more

केंद्र सरकारच्या ‘स्टार्ट अप’ योजना!

करीयर मंत्रा | बऱ्याच तरुणांना स्वतःचा नवीन उद्योग,व्यवसाय सुरु करायचा असतो. स्वतः नोकरी न करता नोकरी देणारा बनायचं असत. त्यांच्यासाठी काही केंद्र सरकारच्या काही स्टार्ट अप योजना खाली दिल्या आहेत. स्टार्टअप योजना 1: इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान (एसआयपी-ईआयटी) मध्ये आंतरराष्ट्रीय पेटंट संरक्षणसाठी समर्थन लॉन्च इन: एन / ए मुख्यत्वे: इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान विभाग (डीआयटीवाय) … Read more