SSC HSC Exam 2023 : बोर्डाच्या विद्यार्थ्यांनो सावधान!! परीक्षेत कॉपी केली तर भोगावी लागेल ‘ही’ शिक्षा
करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण (SSC HSC Exam 2023) मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांसाठी काही नियम जारी करण्यात आले आहेत. पेपर दिवशी विद्यार्थ्यांना सकाळच्या सत्रात 10:30 आणि दुपारच्या 02:30 वाजल्यानंतर परीक्षा कक्षात प्रवेश दिला जाणार नाही. त्याचप्रमाणे परीक्षेवेळी गैरप्रकार केल्यास संबंधित विद्यार्थ्यांची संपादणूक रद्द करण्यासोबतच पुढील परीक्षेसाठी प्रतिबंधित करण्यात … Read more