SSC HSC Exam Date 2025 : सर्वात मोठी बातमी!! 10 वी, 12 वी च्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर!! यावर्षी 8 ते 10 दिवस आधीच होणार पेपर

SSC HSC Exam Date 2025

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्रातील इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या (SSC HSC Exam Date 2025) विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. या वेळापत्रकानुसार महाराष्ट्रातील इयत्ता दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा यावर्षी 8 ते 10 दिवस आधीच होण्याची शक्यता आहे. … Read more