SSC HSC Board Pune : 10 वीची परीक्षा फी महागली!! बोर्डाने परीक्षा शुल्कात केली 12 टक्यांनी वाढ
करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण (SSC HSC Board Pune) मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या इयत्ता दहावीच्या परीक्षा शुल्कात वाढ करण्याचा निर्णय राज्य शिक्षण मंडळाने घेतला आहे. या बदलानुसार जुलै- ऑगस्ट 2024 व मुख्य परीक्षा 2025 साठी सुधारित शुल्क आकारण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांना वाढलेल्या परीक्षा शुल्काचा भार सोसावा लागणार आहे. … Read more