SSC Re-exam 2024 : 10 पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

SSC Re-exam 2024

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक (SSC Re-exam 2024) शिक्षण मंडळ, पुणे यांनी इयत्ता 10 वी च्या पुरवणी परीक्षेबाबत महत्वाची अपडेट दिली आहे. शिक्षण मंडळाने जुलै 2024 मध्ये घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा (10 वी) पुरवणी परीक्षेचे आवेदनपत्र ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. विद्यार्थ्यांना नियमित शुल्कासह दि. 11 … Read more

SSC Board Exam 2024 : 10 वीच्या विद्यार्थ्यांना उद्यापासून मिळणार हॉल तिकीट; 10 फेब्रुवारीपासून सुरु होणार प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा

SSC Board Exam 2024

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि (SSC Board Exam 2024) उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेतली जाणारी इयत्ता 10वी बोर्डाच्या परिक्षेचे घेतली प्रवेशपत्र विद्यार्थ्यांना उद्या दि. 31 (बुधवार) पासून मिळणार आहे. राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिलेल्या माहितीनुसार 10वीच्या परीक्षेची प्रवेशपत्रे संबंधित शाळांकडून विद्यार्थ्यांना पाठवली जातील.बुधवारपासून, सर्व माध्यमिक शाळांना बोर्डाची अधिकृत वेबसाइट https://www.mahahsscboard.in/ येथे … Read more

SSC HSC Board Exam 2024 : महत्वाची अपडेट!! 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर

SSC HSC Board Exam 2024

करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील दहावी व बारावीच्या (SSC HSC Board Exam 2024) विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने पुढील वर्षी होणाऱ्या दहावी व बारावी बोर्ड परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर केले आहे. शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना आणि विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करण्याच्या हेतूने बोर्डाच्या परीक्षांचे हे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य … Read more

Maharashtra State Board Exams Schedule : पुढील वर्षी होणाऱ्या 10वी 12वीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर!! पहा कोणत्या दिवशी होणार पेपर

Maharashtra State Board Exams Schedule

करिअरनामा ऑनलाईन । पुढील वर्षी 2024 मध्ये (Maharashtra State Board Exams Schedule) होणाऱ्या 10वी आणि 12वी बोर्डाच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने पुढील वर्षी फेब्रुवारी – मार्चमध्ये होणाऱ्या बोर्ड परीक्षांच्या संभाव्य तारखा जाहीर केल्या आहेत. त्यानुसार बारावी बोर्डाच्या परीक्षा दि. 21 फेब्रुवारीपासून घेण्यात येणार आहेत, तर दहावी … Read more

SSC-HSC Exam : 10वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर; पहा महत्वाच्या तारखा

10th, 12th board exam

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक (SSC-HSC Exam) शिक्षण मंडळाने दहावी बारावीच्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. बारावीची लेखी परीक्षा फेब्रुवारीत तर दहावीची लेखी परीक्षा मार्च महिन्यात सुरू होणार आहे. बोर्डाकडून अंतिम परीक्षेचं वेळापत्रक अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. बारावीच्या लेखी परीक्षेची सुरुवात 21 फेब्रुवारीला होणार आहे. या परीक्षा 21 मार्चपर्यंत … Read more

SSC अंतर्गत कॉन्स्टेबल आणि स्टेनोग्राफर पदभरती परीक्षेची तात्पुरती उत्तरतालिका जाहीर

करिअरनामा ऑनलाईन ।स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) अंतर्गत कॉन्स्टेबल आणि स्टेनोग्राफर पदभरती परीक्षेची तात्पुरती उत्तरतालिका जाहीर केलेली आहे. उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकवर उत्तरतालिका डाउनलोड  करावी. उत्तरतालिका डाउनलोड करा – click here नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob. अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

[Gk Update] आसामच्या तेजपूर ‘लिची’ला मिळाला GI टॅग

करिअरनामा। कृषी आणि प्रक्रिया अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणाने आसामच्या ‘तेजपूर लिची’ला जीआय टॅग जाहीर केले आहे.  2015 पासून जीआय टॅगच्या यादीमध्ये लिचीचे नाव होते. मात्र आता आसामच्या तेजपूर लिचीला हे भौगोलिक संकेत (जीआय) टॅग देण्यात आले आहे. नॉर्थ ईस्टर्न रीजनल एग्रीकल्चरल मार्केटिंग कॉर्पोरेशन लिमिटेड (नेरमॅक) द्वारा 28 ऑगस्ट 2013 रोजी जीआय टॅगसाठी अर्ज करण्यात … Read more