SSC अंतर्गत कॉन्स्टेबल आणि स्टेनोग्राफर पदभरती परीक्षेची तात्पुरती उत्तरतालिका जाहीर

करिअरनामा ऑनलाईन ।स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) अंतर्गत कॉन्स्टेबल आणि स्टेनोग्राफर पदभरती परीक्षेची तात्पुरती उत्तरतालिका जाहीर केलेली आहे. उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकवर उत्तरतालिका डाउनलोड  करावी.

उत्तरतालिका डाउनलोड करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com