SPPU Recruitment 2024 : पुणे विद्यापीठात ‘या’ पदावर नोकरीची मोठी संधी!! अर्ज करा E-MAIL
करिअरनामा ऑनलाईन । सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (SPPU Recruitment 2024) अंतर्गत प्रोजेक्ट असोसिएट-1 (तात्पुरता) पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 मार्च 2024 आहे. संस्था – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ भरले जाणारे पद – प्रोजेक्ट असोसिएट-1पद संख्या – 01 पदअर्ज … Read more