Teachers Megabharti : आनंदाची बातमी!! लवकरच राज्यात होणार शिक्षकांची बंपरभरती
करिअरनामा ऑनलाईन । शिक्षकांमधील नाराजी दूर करण्यासाठी (Teachers Megabharti) राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. महाराष्ट्रातील सरकारी कर्मचारी आणि शिक्षक जुन्या पेन्शन योजनेवरुन सरकारवर नाराज आहे. विधान परिषद निवडणुकीत शिक्षक मतदार संघात भाजप-शिवसेना युतीला फटका बसला होता. आता राज्यात शिक्षकांची मेगा भरती होणार आहे. ही भरती नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होण्यापूर्वी होणार आहे. शालेय शिक्षण … Read more