SBI Clerk Prelims Exam Date 2024 : SBIची लिपिक भरती पूर्व परीक्षा उद्यापासून; ‘या’ नियमांचं करा पालन

SBI Clerk Prelims Exam Date 2024

करिअरनामा ऑनलाईन। स्टेट बँक ऑफ इंडियाची (SBI Clerk Prelims Exam Date 2024) लिपिक भरती पूर्व परीक्षा जाहीर करण्यात आली आहे. दि. ५, ६, ११ आणि १२ जानेवारी २०२४ रोजी ही परीक्षा होणार आहे. परीक्षेसाठी उमेदवारांचे प्रवेशपत्र आधीच जारी केले गेले आहेत. उमेदवार SBI च्या अधिकृत वेबसाइट www.sbi.co.in वर जाऊन लॉगिन क्रेडेन्शियल्स टाकून त्यांचे प्रवेशपत्र डाउनलोड … Read more

SBI PO Prelims Result : SBI PO पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर; असा पहा निकाल

SBI PO Prelims Result

करिअरनामा ऑनलाईन ।  स्टेट बँक ऑफ इंडियाने प्रोबेशनरी (SBI PO Prelims Result) ऑफिसर पदासाठी घेतलेल्या ऑनलाईन परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर sbi.co.in हा निकाल पाहता येणार आहे. दि. १, ४ आणि ६ नोव्हेंबर रोजी ही परीक्षा घेण्यात आली होती आणि जे परीक्षेत बसले होते आणि यामध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी बोलावले … Read more

SBI PO Exam 2023 : SBI मध्ये कोण झालं सिलेक्ट? असा पहा संपूर्ण निकाल

SBI PO Exam 2023

करिअरनामा ऑनलाईन । स्टेट बँक ऑफ इंडिया ने एसबीआय प्रोबेशनरी (SBI PO Exam 2023) ऑफिसर प्रिलिम्सचा निकाल जाहीर केला आहे. परीक्षेला बसलेले उमेदवार अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर जाऊन हा निकाल पाहू शकतील.  निकाल तपासण्यासाठी उमेदवारांना त्यांचा नोंदणी क्रमांक आणि रोल नंबर वापरावा लागेल. एसबीआय पीओ प्रिलिम्स परीक्षा डिसेंबर 2022 मध्ये घेण्यात आली होती. या भरतीद्वारे … Read more

SBI PO Exam 2022 : अशी असेल परीक्षेसाठीची सिलेक्शन प्रोसेस; कोणत्या तारखेला होणार प्रिलिम्स?

SBI PO Exam 2022

करिअरनामा ऑनलाईन। स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने प्रोबेशनरी ऑफिसर (PO) पदासाठी भरती (SBI PO Exam 2022) अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. SBI PO भर्ती 2022 साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 12 ऑक्टोबर रोजी पूर्ण झाली आहे. PO भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 22 सप्टेंबर 2022 रोजी सुरू झाली. SBI ने प्रसिद्ध केलेल्या भरती जाहिरातीनुसार, प्रोबेशनरी ऑफिसर पदासाठी एकूण … Read more

SBI PO Prelims Result 2020 । असा पहा निकाल

SBI Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन । SBI PO Prelims परीक्षेचा निकाल (SBI PO prelims result 2020) जाहीर झाला. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाईटवर हा निकाल पाहता येणार आहे. अधिकृत वेबसाईट bank.sbi  आहे. त्यात करिअर सेक्शनमध्ये निकाल पाहता येईल. उमेदवारांनी ही प्रोबेशनरी ऑफिसर पदासाठी घेतलेली परीक्षा दिली आहे, ते आपल्या रोल नंबर आणि जन्मतारीख आदि माहितीच्या सहाय्याने लॉग इन … Read more