ZP Recruitment 2023 : जिल्हा परिषद भरतीचा चौथा टप्पा ‘या’ तारखेपासून होतोय सुरु

ZP Recruitment 2023 (5)

करिअरनामा ऑनलाईन । सातारा जिल्हा परिषदेच्या विविध (ZP Recruitment 2023) पदांच्या भरतीसाठी सरळसेवा परीक्षेचा चौथा टप्पा दि. 17 नोव्हेंबरपासून सुरू होत असल्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनामार्फत देण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या 21 संवर्गातील 972 पदासाठी उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागाविण्यात आले होते. त्यानुसार सातारा जिल्हा परिषदेतील विविध पदभरतीसाठी प्रत्यक्ष पदांच्या परीक्षेला दि. 7 ऑक्‍टोबरपासून प्रारंभ झाला … Read more

ZP Satara Recruitment 2023 : सातारा जिल्हा परिषदेत ‘या’ पदांवर भरती; जाणून घ्या पात्रता

ZP Satara Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । जिल्हा परिषद, सातारा अंतर्गत (ZP Satara Recruitment 2023) रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून IFC ब्लॉक अँकर सेवादाता पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली  दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 नोव्हेंबर 2023 आहे. संस्था – जिल्हा … Read more

Satara ZP : सातारा जिल्हा परिषद पद भरती; शनिवारपासून सुरु होणार परीक्षा; 8 संवर्गातील पदे भरणार

Satara ZP

करिअरनामा ऑनलाईन । सातारा जिल्हा परिषद भरती प्रक्रिया (Satara ZP) गेल्या अनेक दिवसांपासून रखडली होती. या रखडलेल्या भरती प्रक्रियेस अखेर मुहुर्त सापडला आहे. शनिवार दि. ७ आॅक्टोबरपासून या प्रक्रियेची प्रत्यक्ष सुरूवात होणार आहे. पहिल्या टप्प्यात ८ संवर्गासाठी परीक्षा होत असून ती दि. ११ आॅक्टोबरपर्यंत परीक्षा चालणार आहे. सातारा जिल्हा परिषदेतील २१ संवर्गातील ९७२ पदाच्या भरतीबाबत … Read more

ZP Recruitment 2023 : विना परीक्षा थेट द्या मुलाखत!! सातारा जिल्हा परिषदेत ‘या’ पदांवर भरती सुरु

ZP Recruitment 2023 (3)

करिअरनामा ऑनलाईन । जिल्हा परिषद, सातारा अंतर्गत (ZP Recruitment 2023) वैद्यकीय अधिकारी पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहायचे आहे. मुलाखती करिता उमेदवारांनी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या व चौथ्या सोमवारी आरोग्य विभाग, जिल्हा परिषद सातारा येथे मूळ कागदपत्रे तसेच मूळ कागदपत्रांच्या छायांकित प्रतीची … Read more

जिल्हा परिषद सातारा येथे ६७४ जागांसाठी भरती

सातारा । जिल्हा परिषद सातारा येथे ६७४ जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ जुलै २०२० आहे. पदाचे नाव आणि पदसंख्या – फिजिशियन – ३३ भुलतज्ञ – ३३ वैद्यकीय अधिकारी (MBBS) – ११९ आयुष वैद्यकीय अधिकारी (BAMS) – ४८ हॉस्पिटल मॅनेजर – २६ स्टाफ … Read more

जिल्हा परिषद सातारा येथे विधी तज्ञ पदांच्या जागा

सातारा । जिल्हा परिषद सातारा येथे ॲडव्होकेट पॅनेलवर विधी तज्ञांची नियुक्ती करावयाची आहे. त्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविणेत येत आहे. ॲडव्होकेट पॅनलवर विधी तज्ञांच्या नियुक्तीबाबतच्या अटी व शर्तीबाबत सविस्तर जाहिरात व विहीत अर्जाचा नमुना सातारा जिल्हा परिषदेच्या या वेबसाईटवर उपलब्ध आहे. तरी इच्छुकांनी आपले अर्ज दि. 15 /04 /2020 रोजी संध्याकाळी 5.45 वाजेपर्यंत सामान्य प्रशासन … Read more