Success Story : या पठ्ठयाने पहिल्याच प्रयत्नात क्रॅक केली JEE; YouTube वरुन घेतलं मार्गदर्शन; IAS होण्याचं आहे स्वप्न

Success Story of Ruturaj Kumar

करिअरनामा ऑनलाईन । काही दिवसापूर्वी जेईई मेनचा (JEE Main) निकाल (Success Story) जाहीर झाला. देवघरचा रहिवासी ऋतुराज कुमार याने या परीक्षेत भरीव कामगिरी केली आहे. त्याने या परीक्षेत ९९.३९ टक्के गुण मिळवून शहराचे व कुटुंबाचे नाव उंचावले आहे. विशेष म्हणजे ऋतुराजने कोणत्याही कोचिंगच्या मदतीशिवाय पहिल्याच प्रयत्नात सेल्फ स्टडी करुन हे यश संपादन केले आहे. जाणून … Read more