सीमा रस्ते संघटनेमार्फत घेतलेली वैद्यकीय परीक्षेची निवड यादी जाहीर
सीमा रस्ते संघटनेमार्फत घेतलेली ड्रायव्हर मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट पदभरती वैद्यकीय परीक्षेची निवड यादी जाहीर केलेली आहे. ही लेखी परीक्षा 4 फेब्रुवारी ला झाली होती. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.