ISRO Careers : तुम्हालाही इस्रोमध्ये करिअर करायचं आहे? तर निवडा ‘हे’ कोर्स

ISRO Careers

करिअरनामा ऑनलाईन । इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजेच ISRO ही (ISRO Careers) जगातील सर्वात मोठ्या अंतराळ संस्थांपैकी एक आहे, जी तिच्या किफायतशीर प्रकल्प, वैज्ञानिक विकास आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानासाठी जगभरात प्रसिद्ध आहे. 15 ऑगस्ट 1969 रोजी ISRO ची स्थापना करण्यात आली, त्याचे मुख्यालय बेंगळुरु, येथे आहे. ISRO ने आजवर अनेक मोहिमा यशस्वीरित्या प्रक्षेपित केल्या आहेत. भारतीय … Read more

ISRO Recruitment 2023 : ग्रॅज्युएटसाठी ISRO अंतर्गत ‘या’ पदावर भरती सुरु; इथे आहे अर्जाची लिंक

ISRO Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) अंतर्गत (ISRO Recruitment 2023) रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहायक, कनिष्ठ वैयक्तिक सहाय्यक, उच्च विभाग लिपिक, स्टेनोग्राफर या  पदांच्या एकूण 526 जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 जानेवारी 2023 आहे. संस्था – … Read more

ISRO Recruitment 2022 : सायंटिस्ट होण्याची संधी सोडू नका; ISRO मध्ये ‘या’ पदांवर बंपर भरती

ISRO Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन येथे लवकरच (ISRO Recruitment 2022) काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. शास्त्रज्ञ/अभियंता या पदांसाठी ही भरती असणार आहे. इच्छुक उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 डिसेंबर 2022 आहे. संस्था – इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (Indian Space … Read more

ISRO अंतर्गत 55 जागांसाठी भरती जाहीर

भारतीय अंतराळ संशोधन संस्थे (ISRO) अंतर्गत स्पेस अप्लिकेशन सेंटरमध्ये 55 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.