पुणे महानगरपालिकेत 1105 जागांसाठी भरती जाहीर

पुणे । पुणे महानगरपालिकांतर्गत आरोग्य विभागात ४५ दिवसांकरिता करार पद्धतीने, कोरोना विषाणू (कोव्हिड १९) प्रादुर्भाव लक्षात घेऊन उद्रेक सदृश परिस्थिती हाताळण्यासाठी अधिकचे आरोग्य सेवा अधिकारी यांची पुणे येथे ११०५ जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २० मे २०२० आहे. पदाचे नाव आणि पदसंख्या – … Read more

पुणे महानगरपालिकेत १७७ जागांसाठी भरती जाहीर

पुणे। पुणे महानगरपालिके अंतर्गत पुणे येथे कोरोना विषाणू (कोव्हिड १९) प्रादुर्भाव लक्षात घेऊन उद्रेक सदृश परिस्थिती हाताळण्यासाठी अधिकचे आरोग्य सेवा अधिकारी यांची पुणे येथे १७७ जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ५ मे २०२० आहे. पदाचे नाव आणि पदसंख्या – डॉक्टर वर्ग ‘१’ – … Read more

स्पर्धा परीक्षा क्लास चालकांनी शुल्क कमी करावे अन्यथा क्लासचा कालावधी वाढवावा – आमदार रोहित पवार

करिअरनामा । राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार रोहित पवार यांनी स्पर्धा परीक्षार्थी यांच्या साठी स्पर्धा परीक्षा क्लासचालक यांना काही अंशी शुल्क कपातीसाठी आवाहन केले आहे.  सध्याच्या कठीण काळात आता प्रत्येक घटकांसोबत न्याय भूमिका घेणे महत्वाचे आहे. या क्षेत्रात अनेक शेतकरी कुटुंबातील मुलं व मुली पुण्यात व अन्य ठिकाणी स्पर्धा परीक्षांच्या तयारी साठी मोठ्या संख्येने जातात. तेव्हा … Read more

पुण्यातआज दुपारी ३ नंतर खाजगी वाहनांना रस्त्यांवर बंदी, पुणे पोलिसांचा मोठा निर्णय

पुणे प्रतिनिधी | पुण्यात १४४ लागू आहे. पाच किंवा पाच पेक्षा अधिक लोक एकत्र येण्यास कायद्याने बंदी घालण्यात आली आहे. मात्र तरीही शहरातील अनेक भागांत लोक रस्त्यांवरुन फिरताना दिसत आहेत. यापार्श्वभुमीवर पुण्यात दुपारी ३ नंतर खाजगी वाहनांना रस्त्यावर यायला बंदी घालण्याचा निर्णय पुणे पोलिसांनी घेतला आहे. Vehicle movement will be stopped completely in the evening … Read more

पुण्यात ‘पंडित दिनदयाल उपाध्याय’ रोजगार मेळाव्याचे आयोजन; विविध २३५ पदांची होणार भरती

पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात ट्रेनी– वेल्डर, मदतनीस, फार्मसिस्ट, ट्रेनी, सुपरवायझर यांच्यासाठी पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

[NCL] राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा पुणे येथे शास्त्रज्ञ आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञांच्या जागांची भरती

करीअरनामा । राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा पुणे येथे शास्त्रज्ञ आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञांच्या जागांची भरती आयोजित करण्यात आली आहे. सरकारी नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना आता या संस्थेसाठी काम करण्याची संधी असून त्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज खालील लिंक वर जाऊन भरावेत. पदाचे नाव व तपशील पुढीलप्रमाणे– 1] शास्त्रज्ञ 2] ज्येष्ठ शास्त्रज्ञ एकूण जागा – 19 जागा शैक्षणिक … Read more

नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीचा फर्दाफाश

मल्टिनॅशनल कंपनीत भरपूर पगाराची नोकरी अशी एसटी बसेस, सार्वजनिक ठिकाणे, वर्तमानपत्रांतून जाहीरात करून सुशिक्षित बेरोजगारांना मोठ्या पगाराचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीला रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. या टोळीत उस्मानाबाद येथील एका तरुणीचाही समावेश आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियानात २४८ पदांसाठी भरती – ३० जुलै शेवट शेवटची तारीख !

पोटापाण्याची गोष्ट | राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा परिषद,पुणे मध्ये 248 पदांसाठी भरती होणार आहे. अकाउंटंट, तालुका गट संघटक, समुपदेशक, वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी (आयुष), वैद्यकीय अधिकारी (आयुष यूजी), वैद्यकीय अधिकारी आरबीएसके), ऑप्टोमेटिस्ट, फार्मासिस्ट, फिजिओथेरपिस्ट, मानसोपचारतज्ज्ञ स्टाफ नर्स, सोशल वर्कर, स्टाफ नर्स, सांख्यिकी विश्लेषक, एसटीएलए, एसटीएस आणि सुपर स्पेशलिस्ट पोस्ट्स ह्या पदांसाठी हि भरती होणार … Read more

पुणे जिल्हा परिषदेमध्ये विविध पदांची भरती

पोटापाण्याची गोष्ट| पुणे जिल्हा परिषदेमध्ये विविध जागांसाठी भरती निघाली आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत हि भरती होणार आहे. ह्या भरती द्वारे एकूण ३४ जागा भरल्या जाणार आहेत. वैद्यकीय अधिकारी, फार्मसीस्ट आणि नर्स या पदांसाठी हि भरती होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ जुलै २०१९ हि आहे. एकूण जागा – ३४ वैद्यकीय अधिकारी (पुर्णवेळ) – … Read more