पुणे महानगरपालिकेत 1105 जागांसाठी भरती जाहीर

पुणे । पुणे महानगरपालिकांतर्गत आरोग्य विभागात ४५ दिवसांकरिता करार पद्धतीने, कोरोना विषाणू (कोव्हिड १९) प्रादुर्भाव लक्षात घेऊन उद्रेक सदृश परिस्थिती हाताळण्यासाठी अधिकचे आरोग्य सेवा अधिकारी यांची पुणे येथे ११०५ जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २० मे २०२० आहे.

पदाचे नाव आणि पदसंख्या –

वैद्यकीय अधिकारी – २०० जागा

वैद्यकीय अधिकारी (आयुर्वेदिक) – १०० जागा

आरोग्य निरीक्षक – ५० जागा

निरीक्षक (हिवताप) – ५० जागा

ज्युनिअर नर्स – १५० जागा

परिचारिका (ANM) – १५० जागा

औषध निर्माता – २५ जागा

प्रयोगशाळा तंत्रज्ञ – ५० जागा

प्रयोगशाळा सहाय्यक – ५० जागा

ECG टेक्निशियन – ३० जागा

सहाय्यक दवाखाना – ५० जागा

आया – १00 जागा

परिचारक/नर्सिंग ऑर्डली – १०० जागा

वयाची अट – १८ ते ३८ वर्षांपर्यंत

नोकरी ठिकाण – पुणे

शुल्क – शुल्क नाही

वेतन – १६,२५०/- रुपये ते ६०,०००/- रुपये

अर्ज पाठवण्याचा Mail ID – [email protected]

अर्ज कसा करावा – अर्जाची प्रिंट काढून अर्ज भरावा व आवश्यक कागदपत्रांच्या प्रती PDF फॉरमेट मध्ये तयार करून संबंधित ईमेल आयडी वर पाठवा.

Official website – www.pmc.gov.in

फॉर्म भरण्याची अंतिम तारीख – २० मे २०२०

मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)

नोकरी आणि करियर विषयक अपडेट थेट मोबाईल वर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 नंबर वर WhatsApp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा : www.careernama.com