Paper Leak : पुन्हा पेपर फुटला; सारथी, बार्टी, महाज्योती CET परीक्षेत गोंधळ; विद्यार्थ्यांना ठेवलं डांबून
करिअरनामा ऑनलाईन । पुणे येथील श्रीमती काशीबाई नवले अभियांत्रिकी (Paper Leak) महाविद्यालय, वडगाव येथील परीक्षा केंद्रावर आज (दि. 10) मोठा गोंधळ पहायला मिळाला. सारथी, बार्टी, महाज्योती संशोधन संस्थांसाठी घेण्यात येत असलेल्या पात्रता (CET) परीक्षेत परीक्षार्थींना झेरॉक्स प्रश्नपत्रिका देण्यात आल्या तर प्रश्न पत्रिकेतील सी आणि डी प्रश्न पत्रिकेला सील नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या परीक्षेवर … Read more