SMES Recruitment 2024 : प्राध्यापकसह शिक्षक पदांवर भरती; इथे त्वरीत पाठवा अर्ज
करिअरनामा ऑनलाईन । सेवा मंडळ एज्युकेशन सोसायटी, कॉलेज (SMES Recruitment 2024) ऑफ नर्सिंग, मुंबई अंतर्गत पुढील पदाच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्राध्यापक, सह प्राचार्य, प्राध्यापक आणि उप-प्राचार्य, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, शिक्षक अशा पदांच्या एकूण 16 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज … Read more