बेरोजगार तरुणांसाठी खूशखबर! राज्य पोलीस दलात होणार १० हजार जागांसाठी जम्बो भरती
करिअरनामा ऑनलाईन। राज्यात कोरोनाच्या संक्रमणामुळे लागू करण्यात आलेल्या संचारबंदीमुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत. राज्यातील बेरोजगारीचा प्रश्न ऐरणीवर असताना राज्य सरकारने राज्यातील पोलीस भरतीच्या प्रतिक्षेत असणाऱ्या तरुणांसाठी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. येत्या काळात राज्यातील पोलीस दलात १० हजार जागांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. “राज्यातील कायदा-सुव्यवस्था भक्कम करण्याबरोबरच पोलीस दलावरील कामाचा ताण कमी करण्यासाठी राज्यातील … Read more