[आज शेवटची तारीख] महाराष्ट्र राज्य पोलीस भरती २०१९ [Police Bharti]

Get real time updates directly on you device, subscribe now.

पोटापाण्याची गोष्ट | महाराष्ट्र पोलीस दलात १२वी उत्तीर्ण तरुण/तरुणी साठी सुवर्ण संधी. एकूण 3450 जागा भरण्यासाठी पदांनुसार शैक्षणिक अर्हता आणि शाररिक चाचणी पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ सप्टेंबर २०१९ आहे. अधिक माहितीसाठी जाहिरात बघावं.

एकूण जागा- ३४५० जागा

अर्ज करण्याची सुरवात- ०३ सप्टेंबर, २०१९

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- २३ सप्टेंबर, २०१९

पदाचे नाव आणि तपशील-
१) पोलीस शिपाई
२) पोलीस बॅन्डस्मन
३) लोहमार्ग पोलीस दलातील शिपाई
४) कारागृह विभागातील कारागृह शिपाई

जिल्हा नुसार रिक्त जागा-

अ.क्र युनिट पद संख्या 
1 मुंबई 1076
2 ठाणे शहर 100
3 पुणे शहर 214
4 पिंपरी चिंचवड  720
5 नागपूर शहर 288
6 नवी मुंबई 61
7 औरंगाबाद शहर
91
8 सोलापूर शहर
67
9 मुंबई रेल्वे 60
10 रायगड 81
11 पालघर
61
12 सिंदुधुर्ग
21
13 रत्नागिरी 66
14 जळगाव 128
15 धुळे
16
16 नंदूरबार 
25
17 कोल्हापूर 78
18 पुणे ग्रामीण 21
19 सातारा 78
20 सांगली 
105
21 जालना 
14
22 भंडारा
22
23 पुणे रेल्वे
77
एकूण 3450

शैक्षणिक पात्रता- बारावी पास (१२वी)

नोकरी ठिकाण- संपूर्ण महाराष्ट्र

परीक्षा फी- खुला वर्ग ३७५/-, मागासवर्गीय २२५/-, माजी सैनिक- १००/-

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- २३ सप्टेंबर,२०१९

हे पण वाचा -
1 of 67

जाहिरात (PDF) सूचना- www.careernama.com

जाहिरात (PDF)- https://mahapariksha.gov.in/OnlinePortal/advpolice

ऑनलाईन अर्ज- https://mahapariksha.gov.in/OnlinePortal/advpolice

इतर महत्वाचे-

SSC स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत स्टेनोग्राफर (ग्रेड-सी/डी) पदांच्या मेगा भरती

[मुदतवाढ] मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत मेगा भरती

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (अग्निशमन विभाग) भरती जाहीर

[आज शेवटचा दिवस] आर्मी पब्लिक स्कूल मध्ये शिक्षक पदांच्या ८००० जागांची मेगा भरती

JEE संयुक्त प्रवेश परीक्षा (मुख्य) २०२० जाहीर

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत विविध पदांच्या एकूण १४५ जागांसाठी भरती

[Indian Army] पुणे येथे भारतीय सैन्य भरती मेळावा २०१९ जाहीर

 

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.