पोलीस भरतीचा मार्ग मोकळा; जून महिन्यात 7 हजार पदे भरणार
करिअरनामा ऑनलाईन | राज्य सरकारकडून पोलीस होण्याची स्वप्ने पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी असून राज्यात आता सात हजार पदांची पोलीस भरती होणार आहे. पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी एकाच वेळी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी मंत्रिमंडळाच्या बैठकीत पोलिसांची 50 हजार पदांची भरती करण्यासंदर्भात माहिती घेऊन याबाबत लवकरच निर्णय घेऊ, असे सांगितले … Read more