Ph.D. Entrance Exam 2024 : Ph.D. प्रवेशासाठी यावर्षी पेट परीक्षा ऑनलाईन होणार; ‘इथे’ आहेत परीक्षा केंद्रे
करिअरनामा ऑनलाईन । पीएच. डी. साठी प्रवेश घेणाऱ्या (Ph.D. Entrance Exam 2024) उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वतीने पीएचडी प्रवेशपूर्व चाचणी म्हणजेच पेट मे महिन्याच्या अखेरीस घेतली जाणार आहे. विशेष म्हणजे यावर्षी पेट परीक्षा पहिल्यांदाच ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. या परीक्षेसाठी सोलापूरसह अकलूज, पंढरपूर व बार्शी येथे ऑनलाइन केंद्रे असणार आहेत. … Read more