PCMC Recruitment 2021 | पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी भरती
करिअरनामा ऑनलाईन – पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या 03 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 1 जून 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.pcmcindia.gov.in/ एकूण जागा – 03 पदाचे नाव – 1.जूनियर इंजिनियर (ऑटोमोबाइल) – 01 जागा 2.मोटार मेकॅनिक – 01 जागा 3.पंप मेकॅनिक – 01 … Read more