PCMC Recruitment 2021 | पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या 03 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 1 जून 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.pcmcindia.gov.in/

एकूण जागा – 03

पदाचे नाव –
1.जूनियर इंजिनियर (ऑटोमोबाइल) – 01 जागा
2.मोटार मेकॅनिक – 01 जागा
3.पंप मेकॅनिक – 01 जागा

शैक्षणिक पात्रता –
1.जूनियर इंजिनियर (ऑटोमोबाइल) – ऑटोमोबाइल किंवा मेकॅनिकल डिप्लोमा

2.मोटार मेकॅनिक – 10 वी पास आणि आयटीआय मोटार मेकॅनिक

3.पंप मेकॅनिक – 10 वी पास आणि आयटीआय पंप मेकॅनिक

वयाची अट – कमाल ४० वर्षापर्यंत

वेतन –
1.जूनियर इंजिनियर (ऑटोमोबाइल) – 40,000/-
2.मोटार मेकॅनिक – 25,000/-
3.पंप मेकॅनिक – 25,000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – पिंपरी चिंचवड.PCMC Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य अग्निशमन अधिकारी, जनरल अरुण कुमार वैद्य, मुख्य अग्निशमन केंद्र, संत तुकाराम नगर, पिंपरी, पुणे-411018

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 01 जून  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.pcmcindia.gov.in/

मूळ जाहिरात –  PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com