PCMC Recruitment 2021 | पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या 266 जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या 266 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखत देण्याची तारीख 27, 28, 29 & 30 एप्रिल 2021 (पदांनुसार)
आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.pcmcindia.gov.in

एकूण जागा – 266

पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –

1.वैद्यकीय अधिकारी एम.बी.बी.एस. – 50 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. मान्यता प्राप्त विद्यापीठाकडील एम.बी.बी.एस. पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक 02. महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल / सेंट्रल कौन्सिल ऑफ य इंडीयन मेडिसीन यांचेकडील नोंदणी बंधनकारक. 03. Internship झालेनंतर 01. वर्षेकामाचा अनुभव असणे आवश्यक.

2.वैद्यकीय अधिकारी बी.ए.एम.एस. – 50 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. मान्यता प्राप्त विद्यापीठाकडील बी.ए.एम.एस. पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक. 02. सबंधित महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडील नोंदणी अद्ययावत प्रमाणपत्र बंधनकारक 03. संबधित महाराष्ट्र कौन्सिल कडील कोबीड 19 आयुष नोंदणी बंधनकारक

3.वैद्यकीय अधिकारी कोविड 19 आयुश प्रमाणपत्रधारक – 50 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. मान्यता प्राप्त विद्यापीठाकडील बी.ए.एम.एस./बी.यु.एम.एस.
पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक. 02. सबंधित महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडील नोंदणी अद्ययावत प्रमाणपत्र बंधनकारक 03. संबधित महाराष्ट्र कौन्सिल कडील कोवीड 19 आयुष नोंदणी बंधनकारक

4.स्टाफ नर्स – 100 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल कडील बी.एस्सी. नींग अथवा जी.एन.एम शिक्षण पुर्ण 02. महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल कडील अद्यावत नोंदणी प्रमाण पत्र आवश्यक

5.लॅब टेक्निशियन – 12 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. मान्यता प्राप्त विद्यापिठाची बी.एस्सी हि पदवी आवश्यक 02. शासनमान्य संस्थेकडील डी.एम.एल.टी कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक

6.फार्मासिस्ट – 12 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. मान्यता प्रास विद्यापिठाची डी.फार्म ( D.Pharm) / बी फार्म (B.pharm) हि पदवी आवश्यक ०२) इंडीयन / महाराष्ट्र फार्मसी कौन्सिलकडील नोंदणी आवश्यक

7.एक्स-रे टेक्निशियन –
शैक्षणिक पात्रता – 01. भौतिकशास्त्र विषयासह मान्यताप्राप्त विद्यापिठाकडील बी.एस्सी शाखेची पदवी आवश्यक 2.शासनमान्य संस्थेकडील एक्स रे टेक्रिशिअन या विषयातील एक्स रे टेक्निशिअन कोर्स उत्तीर्ण

8.वॉर्ड बॉय – 40
शैक्षणिक पात्रता – माध्यमिक शालांत परिक्षा उत्तीर्ण (एस.एस.सी) आवश्यक

9.वॉर्डआया – 40 जागा
शैक्षणिक पात्रता – माध्यमिक शालांत परिक्षा उत्तीर्ण (एस.एस.सी) आवश्यक

अर्ज शुल्क – शुल्क नाही

वेतन –
1.वैद्यकीय अधिकारी एम.बी.बी.स – 75000/-
2.वैद्यकीय अधिकारी बी.ए.एम.एस. – 50,000/-
3.वैद्यकीय अधिकारी कोविड 19 आयुश प्रमाणपत्रधारक – 50000/-
4.स्टाफ नर्स – 23,300/-
5.लॅब टेक्निशियन – 23,300/-
6.फार्मासिस्ट – 23300
7.एक्स-रे टेक्निशियन – 23,300/-
8.वॉर्ड बॉडी – 20,300/-
9.वॉर्डआया/ Ward Aaya -20,300/-

नोकरीचे ठिकाण – पिंपरी चिंचवड, पुणे (महाराष्ट्र).PCMC Recruitment 2021

निवड करण्याची पद्धत – मुलाखत (Walk-in Interview)

मुलाखत देण्याची तारीख – 27, 28, 29 & 30 एप्रिल 2021 (पदांनुसार)

मुलाखत देण्याचे ठिकाण ठिकाण – पिंपरी चिंचवड महानगरपालिका, आरोग्य विभाग, 2 रा मजला, पिंपरी, पुणे – 18.

अधिकृत वेबसाईट – www.pcmcindia.gov.in

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com