MBA Education : तरुणांसाठी आनंदाची बातमी!! आता घरबसल्या करता येणार MBA
करिअरनामा ऑनलाईन । विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजेच UGC ने पूर्णवेळ ऑनलाइन (MBA Education) अभ्यासक्रमाला मान्यता दिल्यानंतर, आता सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाने ऑनलाइन MBA अभ्यासक्रम सुरू करण्याची तयारी केली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना येत्या शैक्षणिक वर्षापासून ‘सीओईपी’सारख्या नामांकित शैक्षणिक ब्रँडच्या माध्यमातून कमी खर्चात एमबीएचा अभ्यासक्रम शिकण्याची संधी मिळणार आहे. त्याचप्रमाणे ‘सीओईपी’ने खासगी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या वर्किंग प्रोफेशनल्ससाठी एक्झिक्युटिव्ह … Read more