NMC Recruitment 2022 : नाशिक महानगरपालिकेत ‘या’ पदांवर भरती; पहा कुठे करायचा अर्ज

NMC Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। नाशिक महानगरपालिकेत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या (NMC Recruitment 2022) भरतीच्या माध्यमातून वैद्यकीय अधिकारी, MPW (पुरुष), स्टाफ नर्स ही पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 सप्टेंबर 2022 आहे. संस्था – नाशिक महानगरपालिका अर्ज करण्याचे माध्यम – … Read more

NMC Recruitment 2022 : डॉक्टरांसाठी नाशिक महानगरपालिकेत निघाली भरती; मुलाखतीव्दारे होणार निवड

NMC Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। नाशिक महानगरपालिका, सार्वजनिक आरोग्य विभागात विविध (NMC Recruitment 2022) जागांसाठी भरती निघाली आहे. भिषक, शल्य चिकित्सक, अस्थिरोग तज्ञ, भूल तज्ञ, स्त्रीरोग तज्ञ, रेडिओलॉजिस्ट, बालरोग तज्ञ, मानसोपचार तज्ञ, ENT तज्ञ, पॅथॉलॉजिस्ट, मायक्रोबायोलॉजिस्ट, वैद्यकीय अधिकारी या पदांच्या एकूण 45 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती होणार आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक … Read more

कोणत्याही शाखेतील पदवी असणाऱ्यांना संधी ! नाशिक महानगरपालिका अंतर्गत भरती सुरू !

NMC

करिअरनामा ऑनलाईन – नाशिक महानगरपालिका अंतर्गत जनसंपर्क अधिकारी पदांच्या  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 25 एप्रिल 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.nmc.gov.in/ एकूण जागा – आवश्यकतेनुसार पदाचे नाव – जनसंपर्क अधिकारी. शैक्षणिक पात्रता – कोणतीही पदवी. वयाची अट – 45 ते 65 वर्षे वेतन – … Read more

पदवीधरांना संधी ! राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपूर मध्ये भरती

NHM Bharti 2021

करिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपूर अंतर्गत विविध पदांच्या 05 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. निवड ही मुलाखत पद्धतीने होणार आहे.अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 10 मार्च 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.nmcnagpur.gov.in/ एकूण जागा – 05 पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी, पोषण अधिकारी, वसतिगृह व्यवस्थापक, PHN, सांख्यिकी अन्वेषक. … Read more