NMC Recruitment 2022 : नाशिक महानगरपालिकेत ‘या’ पदांवर भरती; पहा कुठे करायचा अर्ज

करिअरनामा ऑनलाईन। नाशिक महानगरपालिकेत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या (NMC Recruitment 2022) भरतीच्या माध्यमातून वैद्यकीय अधिकारी, MPW (पुरुष), स्टाफ नर्स ही पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 सप्टेंबर 2022 आहे.

संस्था – नाशिक महानगरपालिका

अर्ज करण्याचे माध्यम – ऑफलाईन

एकूण पदसंख्या – 318 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – नाशिक

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 सप्टेंबर 2022

भरती प्रकार – सरकारी

भरली जाणारी पदे – (NMC Recruitment 2022)

  1. वैद्यकीय अधिकारी – 106 पदे
  2. MPW (पुरुष) – 106 पदे
  3. स्टाफ नर्स – 106 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

  • वैद्यकीय अधिकारी –

या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराने MBBS डिग्री घेतली असावी.

  • MPW (पुरुष) –

या पदासाठी अर्ज करू इच्छिणारा उमेदवार १२ वी उत्तीर्ण आणि पॅरामेडिकल मूलभूत प्रशिक्षण कोर्स किंवा स्वच्छताविषयक इन्स्पेक्टर अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा.

  • स्टाफ नर्स –

या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराकडे GNM / B. Sc नर्सिंग आणि महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल नोंदणी असावी.

मिळणारे वेतन –

वैद्यकीय अधिकारी – 60,000/- दरमहा

MPW (पुरुष) – 60,000/- दरमहा

स्टाफ नर्स – 60,000/- दरमहा

वय मर्यादा –

कमीत कमी – 18 वर्ष
जास्तीत जास्त – 38 वर्ष

(वयामध्ये सूट – जाहीर झालेल्या जाहिरातीमध्ये दिली आहे.)

अर्ज फी –

Open/OBC/EWS – 150/-
SC/ST – 100/-
PWD/ Female – 100/-

फीस पे माध्यम –

ऑनलाईन ATM / Debit Card / Credit Card / Net Banking / UPI द्वारे पे करू शकता. कृपया पैसे पाठवण्यापूर्वी वेबसाईट वरील सर्व नियम व अटी वाचून घ्या.

पात्रता –

पुरुष
महिला

असा करा अर्ज –

  1. सर्वप्रथम जाहीर झालेली जाहिरात (PDF) पर्यायाववर क्लिक करा.
  2. जाहीर झालेले Notification PDF मध्ये ओपन होईल ते काळजीपूर्वक वाचून घ्या. (NMC Recruitment 2022)
  3. हीर झालेले Notification PDF मध्ये आपल्याला अर्जनमुना दिला जातो किंवा अधिकृत साईटवर जाऊन आपण काढू शकता.
  4. अर्ज भरा व त्याला सर्व कागदपत्रे जोडा.
  5. Notification PDF मध्ये दिल्यानुसार पत्त्यावर पाठवा.
  6. अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.

अर्ज पाठवण्यासाठी पत्ता –

राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा रुग्णालय आवर, त्र्यंबकरोड, नाशिक.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – arogya.maharashtra.gov.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com