NHM Recruitment 2022 | राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पुणे अंतर्गत 45 जागांसाठी भरती

NHM Bharti 2021

करिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पुणे अंतर्गत 45 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 25 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://nrhm.maharashtra.gov.in/ एकूण जागा – 45 पदाचे नाव & जागा – 1. वैद्यकीय अधिकारी – 09 जागा 2.प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 36 जागा शैक्षणिक पात्रता … Read more