‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’- 2022 करिता मागवले अर्ज; जाणून घ्या सविस्तर माहिती
करिअरनामा ऑनलाईन । लहान मुलांनी केलेल्या राष्ट्रहित आणि वीरता कामगिरीबद्दल भारत सरकार मुलांना हा पुरस्कार दरवर्षी देत असते. नावीन्यपूर्ण, शैक्षणिक, क्रीडा, कला, संस्कृती, समाज सेवा, संगीत किंवा इतर क्षेत्रात पुरस्कार देण्यात येत असतात. बालकल्याण पुरस्कार तसेच व्यक्ती व संस्थांना प्रदान करण्यात येतात. खालील पुरस्कारांमध्ये हे पुरस्कार देण्यात आले आहेत. अपवादात्मक कृतीसाठी राष्ट्रीय बाल पुरस्कार – … Read more