BECIL अंतर्गत विविध पदांची भरती

करिअरनामा ऑनलाईन । ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट इंडिया लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑगस्ट 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – www.becil.com

पदाचे नाव आणि पदसंख्या – 

सल्लामसलत संपादक – 2 जागा 

सहाय्यक सल्लामसलत- 2 जागा 

सल्लामसलत भाषा संपादक- 11 जागा 

व्यावसायिक डिझाइनर – 4 जागा 

पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

वेतन –

सल्लामसलत संपादक –1,00000 रुपये

सहाय्यक सल्लामसलत- 60,000 रुपये

सल्लामसलत भाषा संपादक- 75,000 रुपये

व्यावसायिक डिझाइनर – 50,000 रुपये

नोकरीचे ठिकाण – नवी दिल्ली

अर्ज पद्धत्ती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 ऑगस्ट 2020 

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com)

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – www.becil.com

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com