Success Story : शेतात राबणारी ज्योती होणार डॉक्टर; कोचिंग क्लास न लावता पहिल्याच प्रयत्नात क्रॅक केली NEET परीक्षा

Success Story of Jyoti Kandhaare

करिअरनामा ऑनलाईन । NEET परीक्षा द्यायचं म्हणजे अभ्यासाचा (Success Story) प्रचंड ताण, पुस्तकांचा खच, कोचिंग क्लास करत असताना घरामध्ये अभ्यासासाठी तयार केलेलं टाईम टेबल.. अशा आघाड्या सांभाळताना विद्यार्थ्यांचं आयुष्य अगदी व्यस्त होवून जातं. पण तुम्हाला एकूण आश्चर्य वाटेल; एका गरीब शेतकऱ्याच्या मुलीने शेतात राबून NEET परीक्षेचा अभ्यास केला आहे तोही कोणताही महागडा कोचिंग क्लास न … Read more

NEET Latur Pattern : लातूर पॅटर्नचा पुन्हा बोलबाला!! ‘NEET’मध्ये 1200 हून जास्त विद्यार्थ्यांना 500 पेक्षा जास्त मार्क्स; एक जिल्हा अन् तयार होणार दोन-अडीच हजार डॉक्टर

NEET Latur Pattern (1)

करिअरनामा ऑनलाईन । अनेक वर्षापासून 10वी आणि 12वीच्या (NEET Latur Pattern) परीक्षेचा लातूर पॅटर्न राज्यभरात गाजतोय, त्याच्या जोडीला आता ‘NEET’चाही लातूर पॅटर्न चर्चेत आला आहे. लातूर या एकाच जिल्ह्यातून तब्बल दोन-अडीच हजार मुलं आता डॉक्टर होण्याच्या मार्गावर आहेत. नुकताच नीट परीक्षेचा निकाल लागला आणि त्यामध्ये लातूर जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांनी 500 पेक्षा जास्त गुण मिळवले आहेत. … Read more

NEET UG Results 2023 : लवकरच जाहीर होणार NEET UG परीक्षेचा निकाल; किती असेल कट ऑफ?

NEET UG Results 2023

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NEET UG Results 2023) लवकरच नीट यूजी 2023 चा निकाल जाहीर करू शकते. 7 जून रोजी ही परीक्षा घेण्यात आली होती. तात्पुरती उत्तरपत्रिका प्रसिद्ध करण्यात आली असून त्यावर हरकती नोंदविण्यासाठी उमेदवारांना 6 जूनपर्यंत मुदत देण्यात आली होती. आता एनटीए नीट यूजी 2023 ची अंतिम Answer Key आणि निकाल कधीही … Read more

Education : ‘ही’ संस्था गरजू विद्यार्थ्यांसाठी सरसावली; करून घेते ‘NEET’ परीक्षेची तयारी

Education

करिअरनामा ऑनलाईन। वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी NEET परीक्षा द्यावी लागते. ही अत्यंत (Education) कठीण परीक्षा असते. यामध्ये उत्तीर्ण होणं सोपं नसलं तरी राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यातल्या ‘फिफ्टी व्हिलेजर्स सर्व्हिस इन्स्टिट्यूटमध्ये’ शिकणारे बहुसंख्य विद्यार्थी ही परीक्षा पास होतात. या संस्थेचं वैशिष्ट्य म्हणजे समाजातल्या आर्थिकदृष्ट्या खालच्या स्तरातल्या विद्यार्थ्यांना इथे प्रवेश दिला जातो आणि परीक्षेची तयारी करून घेतली जाते. फिफ्टी … Read more

Education : NEET UG परीक्षेत कमी मार्क्स मिळालेत?? काळजी करू नका; ‘या’ टिप्स फॉलो केल्या तर मिळेल गव्हर्नमेंट कॉलेज

Education

करिअरनामा ऑनलाईन। काही दिवसांपूर्वी NEET UG परिक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे (Education) आता या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी काउन्सिलिंग लवकरच सुरु होणार आहे. यंदा NEET चा कट-ऑफ गेल्या काही वर्षांपेक्षा कमी असल्यामुळे काउन्सिलिंग नक्की कसं होणार कोणत्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळणार? असे प्रश्न विद्यार्थ्यांना पडू लागले आहेत. मात्र ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क्स मिळाले आहेत … Read more

NEET Exam 2022 : “…अन्यथा आयुष्यात भाजपला मत देणार नाही!!” विद्यार्थी संतप्त; सोशल मीडियावर पोस्ट्स व्हायरल

NEET Exam 2022

करिअरनामा ऑनलाईन | नॅशनल एलिजिबिलिटी आणि एंट्रन्स परीक्षा 2022 शी संबंधित (NEET Exam 2022) हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेंड करत आहेत. नॅशनल टेस्टिंग एजन्सी, NTA ने JEE Mains 2022 पुढे ढकलल्यापासून NEET परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी मागणी केली आहे. ट्विटरवर काही हॅशटॅग्स ट्रेंड करत आहे. NEET परीक्षेच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना फार कमी वेळ मिळणार आहे म्हणून NEET 2022 … Read more