NEET PG 2024 : NEET PG परीक्षा 11 ऑगस्टलाच होणार; सर्वोच्च न्यायालयाने सांगितले…

NEET PG 2024

करिअरनामा ऑनलाईन । नीट पीजी (NEET PG) परीक्षेबाबत महत्वाची (NEET PG 2024) अपडेट हाती आली आहे. नीट पीजी परीक्षा ही येत्या रविवारी दि. ११ ऑगस्ट रोजी घ्यावी; असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. NEET PG 2024 परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड आणि न्यायमूर्ती जे. बी. परडीवाला आणि … Read more

NEET UG 2024 : NEET पेपर कसा लीक झाला? कुठून आणि कसा लीक होतो पेपर; जाणून घ्या संपूर्ण तपशील

NEET UG 2024

करिअरनामा ऑनलाईन । NEET UG पेपर फूटीमुळे देशात (NEET UG 2024) मोठा वादंग निर्माण झाला आहे. NEET UG चा पेपर दि. 5 मे रोजी लीक झाला होता. त्यावरून सुरू असलेला वाद अजूनही थांबण्याचे चित्र नाही. प्रवेश परीक्षांपासून ते सरकारी नोकऱ्यांपर्यंतच्या परीक्षांचे पेपर अनेकदा लीक होतात. उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, राजस्थान, गुजरात, पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, … Read more

NEET PG 2024 : NEET PG परीक्षेची अर्ज दुरुस्ती विन्डो सुरु; ‘ही’ आहे शेवटची तारीख

NEET PG 2024

करिअरनामा ऑनलाईन । NEET PG 2024 साठी अर्ज केलेल्या सर्व (NEET PG 2024) उमेदवारांना त्यांच्या अर्जामध्ये आवश्यक दुरुस्त्या किंवा बदल करता यावे; यासाठी नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन ने 10 मे पासून NEET PG 2024 साठी अर्ज सुधारणा विंडो सुरु केली आहे. उमेदवार NEET PG च्या अधिकृत वेबसाइट nbe.edu.in वर जावून NEET PG 2024 अर्जामध्ये आवश्यक … Read more

Success Story : वडील गेले.. डोक्यावर 27 लाखाचे कर्ज; उपाशी राहिली.. रिक्षा चलकाच्या मुलीने क्रॅक केली NEET

Success Story of Prerana Singh

करिअरनामा ऑनलाईन । देशातील सर्वात कठीण महाविद्यालयीन (Success Story) प्रवेश परीक्षांपैकी एक म्हणजे राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षा म्हणजेच NEET. ही परीक्षा वैद्यकीय शास्त्राचा अभ्यास करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आवश्यक आहे. यंदा या परीक्षेत पास झालेल्या प्रेरणा सिंगची (Prerana Singh) कथा ही परीक्षेची तयारी करणाऱ्या प्रत्येकासाठी प्रेरणादायी ठरणार हे निश्चित. प्रेरणा सिंगने या परीक्षेत 720 पैकी … Read more

NEET UG 2024 : NEET UG परीक्षेला जाताना कोणते कपडे घालाल? पहा NTA ने काय सांगितलं…

NEET UG 2024

करिअरनामा ऑनलाईन । NEET UG 2024 परीक्षेसाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NEET UG 2024) पूर्ण तयारी केली आहे. ज्या उमेदवारांनी NEET UG परीक्षा 2024 साठी स्वतःची नोंदणी केली आहे त्यांच्या हाती परीक्षेच्या तयारीसाठी थोडा अवधी शिल्लक आहे. NEET 2024 परीक्षा उद्या दि. ५ मे रोजी होणार आहे. प्रवेशपत्र जारी केल्यानंतर एनटीएनने आता परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काही … Read more

NEET PG 2024 : NEET PG परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू; 6 मे पर्यंत करता येणार अर्ज

NEET PG 2024

करिअरनामा ऑनलाईन । वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी (NEET PG 2024) आनंदाची बातमी आहे. NEET PG परीक्षेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील एम.डी, एम.एस., डी.एन.बी. यासारख्या पदव्युत्तर शिक्षणासाठी NEET PG प्रवेश परीक्षा घेतली जाते. एमबीबीएस (MBBS) पदवीधारकांसाठी विविध विषयातील शिक्षण घेण्यासाठी ही परीक्षा घेण्यात येते. परीक्षेबाबतचे सविस्तर वेळापत्रक प्रसिद्ध झाले आहे. या परीक्षेसाठी 6 मे … Read more

Entrance Exam Schedule : MHT CET, CUET UG, NEET UG परीक्षांच्या प्रवेश प्रक्रियेविषयी महत्वाची अपडेट

Entrance Exam Schedule

करिअरनामा ऑनलाईन । विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची (Entrance Exam Schedule) अपडेट हाती आली आहे. विद्यापीठ आणि महाविद्यालयांमध्ये नवीन सत्रासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. अभियांत्रिकी (Enginerring), वैद्यकीय (Medical) आणि फार्मसी (Pharmacy) यासारख्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी द्याव्या लागणाऱ्या प्रवेश परीक्षांसाठी विद्यार्थ्यांची नोंदणी जानेवारी 2024 मध्ये सुरू होणार आहे. यामध्ये जेईई मेन सेशन-1 (JEE Main Session 1) ची … Read more

Success Story : दागिने मोडून पुस्तके खरेदी केली; क्लाससाठी फीचे पैसे नव्हते; सेल्फ स्टडी करुन अशी पास केली NEET परीक्षा

Success Story of Ritika Pal

करिअरनामा ऑनलाईन । NEET ही देशातील सर्वात कठीण (Success Story) परीक्षा मानली जाते. जो विद्यार्थी ही परीक्षा पास करतो; तो जिंकतोच. ही परीक्षा पास करणे अनेकांचं स्वप्न असतं. दिल्लीत राहणारी रितिका पालची. तिनं NEET परीक्षेत यश मिळवण्याचं ध्येय बाळगलं आणि ते पूर्णही केलं. पण हा प्रवास तिच्यासाठी सोपा नव्हता. रितीकाच्या घरची आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच. … Read more

NEET UG 2024 Syllabus : मेडिकल प्रवेश परीक्षा NEET UG चा नवीन अभ्यासक्रम जारी 

NEET UG 2024 Syllabus

करिअरनामा ऑनलाईन । नीट पदवीधर 2024 परीक्षेसाठी (NEET UG 2024 Syllabus) राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने अभ्यासक्रम जाहीर केला आहे. अंडर ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन बोर्ड कडून मंजुरी प्राप्त झाल्यानंतर हा सुधारित अभ्यासक्रम आयोगाच्या वेबसाईट वर प्रकाशित करण्यात आला आहे. पुढील वर्षी ५ मे २०२४ रोजी होणाऱ्या परीक्षेस हा अभ्यासक्रम असून नीट प्रश्नपत्रिकेचे दोन विभाग राहतील. प्रश्नपत्रिकेचे दोन … Read more

NTA Exam Calendar 2024 : JEE, NEET, NET आणि इतर परीक्षांच्या तारखा जाहीर

NTA Exam Calendar 2024

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल टेस्टिंग एजन्सी, म्हणजेच NTA ने (NTA Exam Calendar 2024) पुढील शैक्षणिक वर्षातील महत्त्वाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. यामध्ये जेईई (JEE), नीट (NEET) आणि सीयूईटी (CUET) अशा कित्येक परीक्षांचा समावेश आहे. 2024-25 वर्षासाठीचं हे वेळापत्रक असणार आहे. एनटीएने एका पोस्टच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली आहे. यानुसार, जेईई मेन सेशन 1 (JEE … Read more