Education : पूर्व प्राथमिक शिक्षण बोली भाषेतून मिळणार; खान्देशी भाषेचाही समावेश; NCERT कडून 54 अभ्यासक्रम प्रसिध्द
करिअरनामा ऑनलाईन । पूर्वप्राथमिक शिक्षणात आता (Education) खान्देशी भाषेचा समावेश केला जाणार आहे. एनसीईआरटीने देशभरातील 54 स्थानिक भाषांमध्ये पूर्वप्राथमिक ते इयत्ता दुसरीपर्यंतचा अभ्यासक्रम तयार करून प्रसिद्ध केला आहे. मराठीसह खान्देशी भाषेचा समावेशराष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (National Education Policy 2020) नुसार शिक्षण क्षेत्रात अनेक बदल करण्यात येत आहेत. NEP अंतर्गत स्थानिक भाषा आणि मातृभाषेतून शिक्षणास प्राधान्य … Read more