Bed Rest Studies : इथे चक्क झोपायचा मिळतो लाखोंत पगार; ‘या’ संस्थेत कर्मचाऱ्यांना दिलं जातं आराम करण्याचं काम
करिअरनामा ऑनलाईन । उदरनिर्वाह करण्यासाठी लोक अनेक (Bed Rest Studies) प्रकाराचे काम करत असतात. काही व्यवसायात उतरतात तर काही नोकरी करणे पसंत करतात. नोकरी करणाऱ्या गटामधील सरकारी नोकरी करणाऱ्या लोकांचा गट काहीसा संतृष्ट आणि आर्थिकरित्या स्थिर स्वरुपाचा असतो. याउलट खासगी पद्धतीने काम करणारे लोक काहीसे असमाधानी आहेत असं चित्र पाहायला मिळतं. या गटातील सदस्य सतत … Read more