लोकसेवा आयोगामार्फत दुय्यम सेवा (मुख्य) परीक्षा-२०१९ जाहीर

पोटापाण्याचे प्रश्न|महारष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत एकूण ५५५ पदे भरण्यासाठी घेण्यात येणाऱ्या दुय्यम सेवा गट-ब (मुख्य) परीक्षा-२०१९ मध्ये सहभागी होण्यसाठी केवळ पूर्व परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविणायत येत असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 जुलै २०१९ आहे.    

एमपीएससी मधील अपयशामुळे तरुणाची आत्महत्या

बातमी |एमपीएससी मधील सतत अपयशामुळे वर्षीय तरुणाची केदारेश्वर बंधाऱ्यात उडी मारून आत्महत्या. रुपेश विष्णू बोऱ्हाडे रा. राजगुरुनगर असे आत्महत्या ग्रस्त तरुणाचे नाव आहे. खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुपेश बोऱ्हाडे हा सुमारे तीन वर्षापासून एमपीएसीचा अभ्यास करत होता. तो परीक्षेचा अभ्यास करून चाकण येथील एमआयडीसीमधील एका कंपनीत नोकरी करत होता. परंतु,पूर्णवेळ अभ्यास करता यावा त्यामुळे रुपेश … Read more

बिकट वाट MPSC ची…

करीयर मंत्रा|सदर शोकांतिका का लिहावीशी वाटली… तर या चालू वर्षातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अर्थातच Mpsc च्या निघालेल्या कमी जागा त्या म्हणजे राज्यसेवा, एसटीआय, पीएसआय, असिस्टंट यांच्या आणि या स्पर्धा परीक्षा दुनियेच्या स्वप्ननात रंगलेली लाखों मुले यांसाठी… मी 2011-12 ला Mpsc चा अभ्यास चालु केला, काय केलं या 6/7 वर्षात याचा मनात जरा विचार केला तर … Read more

स्टाफ सिलेक्शन कमिशन ची मेगा भरती लगेच करा अर्ज..

पोटापाण्याची गोष्ट | स्टाफ सिलेक्शन कमिशन द्वारे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या परिक्षेसाठी तूर्तास संख्या निश्चिती करण्यात आली नसली तरी मल्टी टास्किंग स्टाफ नॉन टेक्निकल या पदासाठी ही परीक्षा होणार आहे. परीक्षेचे नाव – मल्टी टास्किंग (नॉन टेक्निकल) स्टाफ परीक्षा २०१९ एकूण पद संख्या तूर्तास निर्दिष्ट करण्यात आली नाही. पदाचे नाव – मल्टी टास्किंग (नॉन … Read more

खुशखबर! MPSC च्या पदसंख्येत वाढ

मुंबई | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पूर्वपरीक्षा २०१८ साठी प्रसिद्ध केलेल्या पदभरतीच्या जाहिरातीमधे वाढ केलेली आहे. तसेच अर्ज भरण्यासाठीही मुदतवाढ करण्यात आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा अायोग विविध ३६० शासकीत पदांसाठी भरती परिक्षा घेणार आहे. ही परीक्षा ३६० जागांसाठी होणार असून ४ जानेवारी पर्यंत अर्ज भरण्यासाठी मुदत वाढविण्यात आलेली आहे. १७ फेब्रवारीला महाराष्ट्र लोकसेवा अायोगाची पहिली पुर्वपरिक्षा … Read more

“UPSC/MPSC देत असाल तर पुढील २० गोष्टी लक्षात ठेवा…”

स्पर्धापरिक्षा अभ्यासनीती | नितिन बऱ्हाटे १. UPSC/MPSC च्या परिक्षांची तयारी करणे म्हणजे स्वतःतील उत्तमाचा ध्यास तसेच स्वतःच्या क्षमतांचा सर्वोत्तम शोध होय. Preparing for UPSC/MPSC is nothing less than ‘Exploring your best’ and ‘cheaking potential at Apex’ २. दिलेल्या वेळेत अभ्यास पुर्ण करणाराच IAS होऊ शकतो. उपलब्ध वेळ, योग्य रणनीती आणि प्रश्न सराव या गोष्टीच परिक्षा … Read more

यूपीएससीची वयोमर्यादा ३० वरून २७ येणार? नीती आयोगाची मागणी

नवी दिल्ली | स्पर्धापरिक्षा करण्याकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. उच्च शिक्षण घेतल्यानंतर अनेक तरुण स्पर्धापरिक्षांचा अभ्यास करुन आपले नशीब आजमावण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. यापर्श्वभूमीवर वाढती स्पर्धा लक्षात घेऊन निती आयोगाने यूपीएससीची वयोमर्यादा ३० वरून २७ वर आणण्याची मागणी केली आहे. नीती आयोगाने ‘स्ट्रॅटेजी फॉर न्यू इंडिया’ अंतर्गत धोरणात्मक अहवाल जारी केला आहे. या अहवालात … Read more

मराठा आरक्षणासंदर्भात मोठी बातमी, मेगा भरतीला पुन्हा ब्रेक

मुंबई | मराठा आरक्षणाचा प्रश्न गेले अनेक दिवस भिजत घोंगडं बनला आहे. सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिल्यानंतर कोर्टात त्याविरोधात अनेक याचिका दाखल झाल्या होत्या. आज मुंबई उच्च न्यायालयाने सर्व याचिकांवर एकत्रीत निकाल सुनावला. यावेळी भाजपा सरकारने जाहीर केलेली मेगा भरती २३ जानेवारी पर्यंत रद्द करण्याचा निर्णय कोर्टाने दिला. न्यायालयाच्या पुढील सुनावणी पर्यंत कोणतीही नियुक्त करु … Read more

MPSC ची जाहीरात प्रसिद्ध, मराठा समाजासाठी राखीव जागा

पुणे | महाराष्ट्र लोकसेवा आयोगासाठी (एमपीएससी) 342 पदांचा जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. यामधे मराठा समाजासाठी निर्माण करण्यात आलेल्या सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग प्रवर्गासाठी जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. एकुण जागा – ३४२ पदाचे नाव – उप जिल्हाधिकारी – 40 जागा पोलीस उप अधीक्षक/सहायक पोलीस आयुक्त – 34 जागा सहायक संचालक,महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा – … Read more

स्पर्धा परिक्षां‌च्या अभ्यासाचा आवाका, त्रिसुत्री आणि रणनीतीची चौकट

स्पर्धापरिक्षा अभ्यासनिती | नितिन ब-हाटे कोणताही खेळ जिंकण्यासाठीच खेळला पाहिजे, आणि जिंकण्यासाठी त्या खेळाचे सर्व नियम आणि डावपेच माहीती पाहिजेत, मागील लेखात आपण स्पर्धापरिक्षांचा अभ्यास कधी सुरू करावा याबद्दल जाणुन घेतले, आता स्पर्धा परिक्षां‌च्या अभ्यासाचा आवाका, त्रिसुत्री आणि रणनीतीची चौकट समजुन घेऊ “सुर्य आणि सुर्याखालचे सर्व काही” असा अभ्यास असलेली परिक्षा म्हणुन या परिक्षांकडे पाहिले जाते, … Read more