MPSC Preparation | MPSC राज्यसेवा पुर्व 2021….परिक्षेच्या दिवशीचे नियोजन….?? CSE फंडा | – नितिन बऱ्हाटे
करिअरनामा ऑनलाईन – स्पर्धापरिक्षेतुन क्लास वन चे पद मिळविण्याच्या महत्त्वाकांक्षेतुन तुम्ही मागील काही वर्षांपासून सातत्य ठेवुन मेहनत घेत आहात, त्याचे आता दोन तासांत(+2) उपयोजन करायचे आहे त्यासाठी पुर्णतः आत्मविश्वासाने परिक्षेला सामोरे जायला हवे. सदर लेखात आपण “MPSC पुर्व ….परिक्षेच्या दिवशीचे नियोजन….?? आणि शेवटी यशाची त्रिसुत्री” पाहु अभ्यास आता बस…काही आठवण्याचा प्रयत्न करु नका, हे राहीलं … Read more