MPSC | राज्यसेवा परीक्षेचा निकाल जाहीर; प्रसाद चौगुले राज्यात प्रथम, उपजिल्हाधिकारी पदी निवड
करिअरनामा । एमपीएससीच्या राज्यसेवा परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यामध्ये प्रसाद चौगुले राज्यात प्रथम आले आहेत. मागासवर्गीय प्रवर्गातून रविंद्र शेळके, तर महिला प्रवर्गातून पर्वणी पाटील प्रथम आल्या आहेत. एकूण 420 परीक्षार्थी यांची निवड यादी आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रसिध्द केली आहे.13 जुलै ते 15 जुलै 2019 रोजी ह्या साठी मुख्य परीक्षा घेण्यात आली होती. यामध्ये … Read more