Motivational Story : वाचा नापास मुलांची गोष्ट!! ‘हे’ विद्यार्थी शाळेत नापास झाले पण मोठेपणी बनले IAS अधिकारी

Motivational Story

करिअरनामा ऑनलाईन। यूपीएससी परीक्षा ही भारतातील सर्वात कठीण (Motivational Story) परीक्षांपैकी एक आहे. ही परीक्षा उत्तीर्ण करणारे उमेदवार देशाचे उच्च पदस्थ अधिकारी होतात. देशातील लाखो तरुण-तरुणी दरवर्षी जीव तोडून UPSC परीक्षेची तयारी करत असतात. या परीक्षेचा प्रवास अत्यंत खडतर आहे. पण भारतात असेही काही किमयागार आहेत  जे शाळेत शिकत असताना नापास झाले होते; पण आज … Read more

MPSC Success Story : आजोबांसारखंच अधिकारी होण्याचं ठरवलं अन् अभिषेक RTO परीक्षेत राज्यात अव्वल ठरला

MPSC Success Story

करिअरनामा ऑनलाईन। सरकारी अधिकारी होण्याचं स्वप्न उराशी (MPSC Success Story) बाळगून एमपीएससी परीक्षेसाठी विद्यार्थी अनेक वर्ष मेहनत घेतात. प्रचंड मेहनत घेऊन परीक्षांना सामोरं जातात. पण अनेकदा अपयश पदरी पडतं. पण काही यशोगाथा या प्रेरणादायी ठरतात. असंच यश कल्याणमधील अभिषेक सालेकर या तरुणाने मिळवलंय. योगायोगाने त्याच्या वाढदिवशीच एमपीएससी परीक्षेचा निकाल लागला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे अभिषेक या … Read more

IPS Success Story : ‘या’ दोन ओळींनी दिली प्रेरणा; IPS अधिकाऱ्यांनी सांगितलं त्यांच्या यशाचं रहस्य

IPS Success Story Girish Yadav

करिअरनामा ऑनलाईन। महाराष्ट्राला प्रशासकीय अधिकाऱ्यांची फार (IPS Success Story) मोठी परंपरा लाभली आहे. महाराष्ट्रातील, मराठी मातीत जन्माला आलेल्या अनेक अधिकाऱ्यांनी संपूर्ण देशात आपल्या राज्याचे नाव मोठे केले आहे. अशाच एका अधिकाऱ्याच्या कामगिरीविषयी आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग पाहूया मराठी मातीत जन्माला आलेले आयपीएस अधिकारी गिरीश यादव यांच्याबाबत. ग्रामीण भागातून घेतले शालेय शिक्षण  गिरीश … Read more

Success Story : त्याने नोकरीसाठी चक्क रस्त्यावरच ठाण मांडलं; पहिल्याच दिवसापासून पठ्ठ्याला मागणी येवू लागली  

Success Story

करिअरनामा ऑनलाईन। मनासारखी नोकरी मिळवण्यासाठी युवा वर्ग सतत धडपडत (Success Story) असतो. इंटरव्ह्यूमध्ये एकदा नाकारलं, दोनदा नाकारलं तर माणूस पुन्हा तिसऱ्या ठिकाणी जातो. पण जरा विचार करा; तब्बल 95 वेळा नोकरी नाकारल्यावर काय हालत होईल? MBA ची पदवी हातात असताना सतत नाकारलं जाणं ही गोष्ट मनाला अस्वस्थ करणारी होती. अशा परिस्थितीत काय करावं कळत नव्हतं. … Read more

UPSC Success Story : कष्टकरी आई-बापाची पोर बनली अधिकारी; लाखाची नोकरी सोडून केला अभ्यास

UPSC Success Story of IAS Pallavi Chinchkhede

करिअरनामा ऑनलाईन। देशातील सर्वात कठीण समजल्या जाणाऱ्या केंद्रीय लोकसेवा (UPSC Success Story) आयोगाच्या परीक्षेत अमरावती जिल्ह्यातील पल्लवी सुखदेव चिंचखेडे हिने बाजी मारत देशात 63 वी रॅंक मिळवत आपल्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण केले आहे, सोबतच जिल्हाचा देशात बहुमान वाढविला. तिच्या या अदभूत यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये अमरावती जिल्ह्यातील पल्लवी सुखदेव … Read more

IAS Success Story : ‘वडिलांच्या अंत्यविधीला जायलाही पैसे नव्हते, आईसोबत बांगड्या विकल्या… UPSC पास होऊन IAS झालो…’

IAS Success Story Ramesh Gholap

करिअरनामा ऑनलाईन। असे म्हणतात की एखाद्या व्यक्तीने प्रबळ इच्छा शक्तीने एखादी (IAS Success Story) काम हाती घेतले तर जगातील कोणतीही शक्ती त्याला पराभूत करू शकत नाही. सर्वात मोठ्या समस्या देखील त्या व्यक्तीच्या इच्छा शक्तीसमोर लहान वाटतात. आज आपण अशाच एका व्यक्तीबद्दल बोलत आहोत, जो घरच्या बिकट परिस्थितीमुळे खूप तुटला होता पण त्यांनी कधीही हार मानली … Read more

IAS Success Story : UPSC पास होण्यासाठी अनंत अडचणींचा सामना करणाऱ्या उम्मुल खेरची कहाणी

IAS Success Story of Ummul Kher

करिअरनामा ऑनलाईन। जीवनात प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या स्वरूपात अडचणी येत (IAS Success Story) असतात. या अडचणींवर मात करत जी व्यक्ती यश मिळवते ती खरी विजेता ठरते. तसं पाहायला गेलं तर संघर्षाचा ठराविक काळ असतो, परंतु आयएएस झालेल्या उम्मुल खेर यांच्या आयुष्यात संघर्षाशिवाय दुसरं काहीचं नव्हतं. पण त्यांनी कलेक्टर होण्याचं उराशी बाळगलेलं स्वप्न इतकं मोठ होतं … Read more

IAS Success Story : अपयश हीच यशाची पहिली पायरी; वाचा IAS अमित काळे यांचा प्रेरणादायी प्रवास

IAS Success Story of Amit Kale

करिअरनामा ऑनलाईन। महाराष्ट्राच्या मराठी मातीत जन्माला आलेल्या अनेक अधिकाऱ्यांनी (IAS Success Story) परराज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात आपल्या राज्याचे नाव मोठे केले आहे. आज आपण जाणून घेणार आहोत मराठी मातीत जन्माला आलेले IAS अधिकारी अमित काळे यांच्याबाबत. चौथ्या प्रयत्नात मारली बाजी देशात UPSC ची परीक्षा सर्वात अवघड समजली जाते. ही परीक्षा उत्तीर्ण होण्याचा प्रवास चढ-उतारांनी … Read more

Business Success Story : चक्क कोंबडीच्या पिसांपासून कमावले करोडो; या युवकांनी नेमकं केलं तरी काय?

Business Success Story of Mudita and Raadhesh

करिअरनामा ऑनलाईन। तुम्ही कधी कोंबडीच्या पिसांचा व्यवसाय करताना कोणाला बघितलं (Business Success Story) आहे का? नाही ना? पण अशी व्यक्ती आहे. ज्यांनी कोंबडीच्या पिसांचा उपयोग करून कोट्यवधी रुपयांची कमाई केली आहे. असं म्हणतात की नशीब बदलण्यासाठी एक लहानातील लहान गोष्टही पुरेशी असते. अगदी विमानापासून ते रेती विकण्यापर्यंत सर्व गोष्टींमध्ये पैसे कमवता येतात. अशाच एका बिझनेस … Read more

Agricultural Success Story : फोर इडियट्सची आयडिया!! ओसाड जमिनीवर साकारलं कृषी पर्यटन; वर्षाचा टर्न ओव्हर 43 लाखांचा

Agricultural Success Story

करिअरनामा ऑनलाईन। चंद्रपूरसारख्या अति उष्ण भागात अनेकदा शेतीवर प्रयोग केले जात नाही आणि (Agricultural Success Story) ताडोबा सोडलं तर इथे पर्यटनासाठी फार काही उपलब्ध नाही त्यामुळे हा नवा प्रयोग आम्ही केला आणि आज तो यशस्वी होतोय, असं ‘एक मोकळा श्वास’चे संचालक सुहास आसेकर सांगत होते. नव्या पीढीला शेती आणि त्याबाबतची माहिती मिळावी तसेच, गावाकडचं वातावरण, … Read more