UPSC Success Story : ‘सरकारी नोकरीच करायची होती!!’ इंजिनिअर अंशिका झाली IPS; सेल्फ स्टडीने मिळवून दिलं सर्वोच्च पद 

UPSC Success Story Anshika Verma IPS

करिअरनामा ऑनलाईन । आयपीएस अंशिका वर्मा ही (UPSC Success Story) तरुणांसाठी आयडॉल ठरली आहे. आपण पाहतो की UPSC परीक्षा देणारे अनेकजण कोणत्याही प्रकारचा कोचिंग क्लास न लावता अधिकारी झाले आहेत. याच यादीत अंशिका वर्माचं नाव सामील झालं आहे. अंशिका 2020 च्या बॅचची IPS आहे. ती सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. इन्स्टाग्रामवर ती कामा संदर्भात अपडेट्स … Read more

Career Success Story : ‘तिने’ असं काय केलं म्हणून Google ने दिली एवढी मोठी ऑफर; पॅकेजचा आकडा ऐकून थक्क व्हाल!! 

Career Success Story Aaradhya Tripathi

करिअरनामा ऑनलाईन । तुम्हाला माहित आहे का? गुगल सारख्या (Career Success Story) कंपन्यांमध्ये किती पगार मिळतो? इथल्या पगाराचे आकडे आपल्या कल्पनेपलीकडील असतात. त्यामुळेच गुगलमध्ये नोकरी मिळवण्याचं आकर्षण अनेक तरुणांना असतं. एका तरुणीवर गूगलने अक्षरशः पैशाचा पाऊस पाडलाय. B. Tech मधून इंजिनिअरिंग केलेल्या उत्तर प्रदेशच्या आराध्या त्रिपाठीला गुगलकडून नोकरीची ऑफर मिळाली आहे. सध्या आराध्या त्रिपाठी ही … Read more

Business Success Story : पतीची आत्महत्या… हजारो कोटींचं कर्ज… माजी मुख्यमंत्र्याच्या मुलीनं बुडालेला कॉफी ब्रँड पुन्हा नावारुपास आणला

Business Success Story (2)

करिअरनामा ऑनलाईन । कॉफी म्हटलं की ‘कॅफे कॉफी डे’ची आठवण (Business Success Story) झाल्याशिवाय राहत नाही. तुमच्यापैकी अनेकांनी CCD रेस्टॉरंटला नक्कीच भेट दिली असेल. हे असे रेस्टॉरंट आहे जिथे क्लासिक कॅपिचिनो, फिल्टर कॉफी आणि आय-ओपनर एक्सस्प्रेसो यासारख्या लज्जतदार कॉफीचा आस्वाद तुम्ही घेता. देशातील वाढती कॉफी संस्कृती पाहून 1996 मध्ये कर्नाटकचे रहिवासी व्ही. जी. सिद्धार्थ यांनी … Read more

UPSC Success Story : विना कोचिंग केवळ सेल्फ स्टडी; रॉकेलच्या दिव्याखाली अभ्यास करणारा अंशुमन झाला IAS

UPSC Success Story of IAS Anshuman Raj

करिअरनामा ऑनलाईन । तुमच्यामध्ये असणारी जिद्द कोणत्याही (UPSC Success Story) वाईट परिस्थितीत तुमच्या ध्येयाच्या मार्गात अडथळा आणू शकत नाही. आज आपण अशाच एका जिद्दी व्यक्तीबद्दल जाणून घेणार आहोत ज्याने कोणतेही कोचिंग क्लास न लावता सेल्फ स्टडी करुन मेहनतीच्या जोरावर देशातील सर्वात कठीण UPSC परीक्षा पास केली आहे. रॉकेलच्या दिव्याखाली केला अभ्यास IAS अधिकारी अंशुमन राज … Read more

UPSC Success Story : तीनवेळा फेल होवूनही चौथ्या वेळेस मारली बाजी; क्रिकेटर राहुलने UPSC मध्ये केलं टॉप 

UPSC Success Story of Rahul Shrivastava

करिअरनामा ऑनलाईन । बिहारच्या राहुल श्रीवास्तवने UPSC परीक्षेत (UPSC Success Story) संपूर्ण भारतातून 10 वा क्रमांक मिळवून इतिहास रचला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या टॉप 10 यादीत राहुलचे नाव आल्यानंतर पटनाच्या चिटकोहरामध्ये ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. राहुल इथला रहिवासी आहे. त्याची ही बातमी ऐकल्यानंतर त्याच्या शेजारच्या लोकांनी तर त्याला अक्षरशः डोक्यावर घेतलं. पूर्व परिक्षेत 3 वेळा … Read more

UPSC Success Story : 7वीत असताना पाहिलं स्वप्न; जिद्दीने क्रॅक केली UPSC; कनिकाने भारतात मिळवली 9वी रॅंक

UPSC Success Story of Kanika Goyal

करिअरनामा ऑनलाईन । इयत्ता 7वी मध्ये असताना कनिका (UPSC Success Story) गोयलने UPSC परीक्षा उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला आणि दहा वर्षांनंतर तिने तिचे स्वप्न पूर्ण केले. केंद्रीय लोकसेवा आयोगाने 2022 च्या नागरी सेवा परीक्षेचा निकाल जाहीर केला आणि हरियाणातील कैथल येथील मॉडेल टाउनच्या कनिका गोयलने संपूर्ण भारतातून 9 वा क्रमांक मिळवला आहे. कनिका तिच्या आई-वडिलांची … Read more

UPSC Success Story : वडील IPS…भाऊ IAS…आई मंत्रालयात अन् आता मुलगा झाला IAS; सलग 3 वेळा क्रॅक केली UPSC

UPSC Success Story of IAS Anirudhda Yadav

करिअरनामा ऑनलाईन । दिल्लीच्याअनिरुद्ध यादवने UPSC परीक्षेत (UPSC Success Story) संपूर्ण भारतात 8 वा क्रमांक मिळवला आहे. अनिरुद्धचे  संपूर्ण कुटुंब नागरी सेवेत कार्यरत आहे. त्याचे वडील IPS मनोज यादव हे हरियाणाचे माजी DGP राहिले आहेत. तर त्याचा मोठा भाऊ आदित्य विक्रम हा देखील IAS अधिकारी असून तो आसाममध्ये सेवा बजावत आहे तर अनिरुध्दच्या आईने वाणिज्य … Read more

MPSC Success Story : पानपट्टीवाल्याच्या पोरानं कमालच केली… मनावर घेतलं अन् असा झाला PSI

MPSC Success Story Ajinkya Pawar PSI

करिअरनामा ऑनलाईन । अजिंक्य अनिल पवार हा सर्वसामान्य (MPSC Success Story) कुटुंबात वाढलेला मुलगा. त्याने त्याच्या वडिलांना पानपट्टीवर मदत करत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करुन पोलिस उपनिरीक्षक पदावर आपली मोहोर उमटवली आहे. वडीलांना मदत करत असताना तो नियमितपणे दररोज दोन तास व्यायाम आणि आठ तास अभ्यास करायचा. त्याचा जीवन प्रवास नक्कीच तुम्हाला प्रेरणा देईल… अजिंक्यचे वडील … Read more

UPSC Success Story : एकदा पास झाला तरी थांबला नाही; पुन्हा परीक्षा देवून मिळवली 7 वी रॅंक; UPSC टॉपर वसीम अहमद 

UPSC Success Story of Waseem Ahmed

करिअरनामा ऑनलाईन । जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनाग (UPSC Success Story) जिल्ह्यातील वसीम अहमद भट याने UPSC 2022 परीक्षेत  घवघवीत यश मिळवून कुटुंबाचे नाव पुन्हा एकदा उंचावले आहे. तो टॉप 10 उमेदवारांमध्ये आल्याने त्याचे कुटुंबीय खूप उत्साही आहेत. वसीम याने लहानपणापासूनच अभ्यासासाठी योगदान दिले आहे आणि आता भारतीय प्रशासकीय सेवेत अधिकारी बनण्यासाठी आणि देशसेवा करण्यासाठी त्याने … Read more

Career Success Story : कौतुकास्पद!! अवघ्या 21व्या वर्षी मिळालं तब्बल 45 लाखांचं पॅकेज; कोण आहे ही तरुणी

Career Success Story of Tanya Sinh Dhabhai

करिअरनामा ऑनलाईन । एका तरुणीला अवघ्या 21 व्या वर्षीच (Career Success Story) जॅकपॉट लागला आहे. पदवी हाती येताच या तरुणीला तगड्या पॅकेजची नोकरी मिळाली आहे. या तरुणीकडे थोडं थोडकं नव्हे तर तब्बल 45 लाखाचं पॅकेज असणारी नोकरी चालून आली आहे. जपानमधील आयटी कंपनीत रुजू होण्यासाठी ही तरुणी लवकरच रवाना होणार आहे. कोणत्या क्षेत्रात आपण करिअर … Read more