7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंद वार्ता!! महागाई भत्त्यात होणार बंपर वाढ, जाणून घ्या किती टक्क्यांनी वाढणार
करिअरनामा ऑनलाईन । देशात एकीकडे बेरोजगारी (7th Pay Commission) असताना दुसरीकडे केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी सुरुच आहे. याचे कारण म्हणजे सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या भत्त्यामध्ये 50 टक्क्यांनी वाढ करु शकते. एवढच नव्हे तर केंद्रीय कर्मचाऱ्यांना 8 वा वेतन आयोग लागू करा असा प्रस्तावही एका रेल्वेच्या संस्थेने अर्थमंत्र्यांकडे केला आहे. त्यामुळे येत्या काळात कर्मचाऱ्यांना घसघशीत आर्थिक लाभ होणार … Read more