Ministry of Defence Recruitment 2021 | संरक्षण मंत्रालया अंतर्गत भरती
करिअरनामा – संरक्षण मंत्रालयाने गट क पदांच्या 06 जागां भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत,अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे,अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.mod.gov.in एकूण जागा – 06 पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता – 1.स्टेनोग्राफर ग्रेड II – 1 जागा शैक्षणिक पात्रता – 12वी उत्तीर्ण किंवा … Read more