Ministry of Defence Recruitment 2021 | संरक्षण मंत्रालय मुंबई अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – संरक्षण मंत्रालय मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 13 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 23 जुलै 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.mod.gov.in/hi

एकूण जागा – 13

पदाचे नाव & जागा –
1.मजदूर – 07 जागा
2.चौकीदार – 05 जागा
3.मोटर चालक – 01 जागा

शैक्षणिक पात्रता – 10वी पास

वयाची अट – 18 to 25 वर्षापर्यंत

वेतन –
1.मजदूर – 18,000/-
2.चौकीदार – 18,000/-
3.मोटर चालक – 18,000/-

नोकरीचे ठिकाण – मुंबई.Ministry of Defence Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – ऑफिसर कमांडिंग, एफओएल डेपो किर्की, खडकी रेल्वे स्थानकासमोर, रेंज हिल जवळ – 411 020

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 जुलै 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.mod.gov.in/hi

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com