Layoff : कर्मचाऱ्यांवर नोकरीची टांगती तलवार; ‘ही’ कंपनी कर्मचाऱ्यांना नारळ देण्याच्या तयारीत; कारण?

Layoff

करिअरनामा ऑनलाईन । जागतिक आर्थिक मंदीचा फटका मागील काही (Layoff) वर्षांमध्ये IT क्षेत्रातील नोकऱ्यांना बसत आहे. अनेक बड्या कंपन्यांनी अचानकच नोकरकपात करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळं देश- विदेशातील हजारो कर्मचाऱ्यांनी नोकरी गमावली. आता दुसरीकडे आणखी एका नामवंत IT कंपनीने कर्मचाऱ्यांना नोकरकपातीचा इशारा दिला आहे; त्यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. ‘या’ कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढण्याचा इशारा … Read more

Pavan Davuluri : भारताशी खास नातं असलेले पवन दावूलुरी बनले Microsoft Windows चे प्रमुख

Pavan Davuluri

करिअरनामा ऑनलाईन । अमेरिकेतील टेक कंपन्यांच्या प्रमुखांच्या (Pavan Davuluri) यादीत आणखीन एका भारतीय व्यक्तीने स्थान मिळवले आहे. सुंदर पिचाई आणि सत्या नडेला यांच्या नंतर आता IIT मद्रासचे माजी विद्यार्थी पवन दावूलुरी यांची मायक्रोसॉफ्ट विंडोजचे (Microsoft Windows) नवीन प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दावूलुरी यांनी पॅनोस पानय यांच्याकडून पदभार स्वीकारला आहे. 2023 मध्ये ऍमेझॉनमध्ये सामील … Read more

AI Courses : मायक्रोसॉफ्टचं मोठं सरप्राईज!! आणले आहेत आर्टीफिशियल इंटेलिजंसमध्ये फ्री कोर्सेस

AI Courses

करिअरनामा ऑनलाईन । AI तंत्रज्ञान सध्या करिअरची नवी (AI Courses) संधी म्हणून उदयास येत आहे. म्हणूनच मायक्रोसॉफ्टकडून नवे AI कोर्सेस सुरु करण्यात आले आहेत. ज्या व्यक्तींना नोकरीसाठी कौशल्य आणि कलात्मक गुणांची गरज आहे त्यांच्यासाठी मायक्रोसॉफ्टने नवे AI कोर्सेस सुरू केले आहेत. हा कोर्स 12 आठवड्यांचा असेल. त्यामुळे नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांना रोजगार मिळण्यास मदत होणार … Read more

Microsoft Jobs : Microsoft ची भारतात मोठी जॉब ओपनिंग; या लिंकवर करा APPLY

Microsoft Jobs

करिअरनामा ऑनलाईन । मायक्रोसॉफ्टच्या अझ्युर (Azure) या हार्डवेअर आणि (Microsoft Jobs) इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने मोठी पदभरती जाहीर केली आहे. कंपनीला सध्या सॉफ्टवेअर इंजिनीअर्सची गरज आहे. मायक्रोसॉफ्ट अझ्युरचा सध्या मोठा विस्तार होतो आहे. अनेक नवीन फीचर्स त्यात समाविष्ट होणार आहेत. म्हणूनच कंपनीच्या एक्झिक्युटिव्ह ऑफिसमध्ये कंपनीला सॉफ्टवेअर इंजिनीअर्सची आवश्यकता आहे. त्यासाठी उमेदवार अर्ज करू शकतात. IT क्षेत्रात सध्या … Read more

‘या’ १० नोकर्‍यांना कोरोना काळात सर्वाधिक मागणी, मोफत शिका त्यासाठीचे सर्व स्किल्स; जाणुन घ्या सर्व काही

करिअरनामा ऑनलाईन । कोरोनाव्हायरस या साथीच्या रोगामुळे, जगभरातील बहुतेक देशांमध्ये लॉकडाउन लादले गेले आहे, ज्यामुळे जागतिक स्तरावर अनेक लोकं त्यांच्या नोकऱ्या गमावत आहेत. त्यामुळे सध्या जगासमोर बेरोजगारीचे एक मोठे संकट उभे राहिले आहे. लोक आता नवीन नोकऱ्यांच्या शोधात आहेत ज्यांना योग्य आणि उत्कृष्ट स्किल्स असणे आवश्यक आहेत. या अशा स्किल्स आहेत ज्या आपण ऑनलाइनही शिकू … Read more

बिल गेट्स बद्दल ह्या गोष्टी माहिती आहेत का ?

करीयरमंत्रा | आपल्याला नेहमी यशस्वी लोकांबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता असते, त्यांच्या कडून प्रेरणा मिळत असते आपल्याला. त्यांचे यश-अपयश, अनुभव आपल्याला शिकवत राहतात. त्या यशस्वी लोकांमधील एक म्हणजे बिल गेट्स ज्याने मायक्रोसॉफ्ट ची स्थापना केली. संगणक क्षेत्रात क्रांती केली. जगातल्या सगळ्यात जास्त श्रीमंत लोकांमध्ये बिल गेट्स येतो. त्याच्या बद्दल माहित नसलेल्या काही गोष्टी तुमच्यासाठी. लेकसाइड प्रेप स्कूलमध्ये … Read more