MHT CET 2024 : महत्वाची अपडेट!! B.A.,B.Sc., B.Ed. च्या CET परीक्षांसाठी अर्ज भरण्यास पुन्हा एकदा मुदतवाढ

MHT CET 2024

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य (MHT CET 2024) सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (Maharashtra State Common Entrance Test) शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी घेण्यात येणाऱ्या B.A/B.Sc-B.Ed अभ्यासक्रमाच्या CET परीक्षेकरीता पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. यापूर्वी अर्ज करण्यास 30 मार्चपर्यंत मुदत देण्यात आली होती; पण आता इच्छुक उमेदवार या अभ्यासक्रमासाठी 15 एप्रिलपर्यंत अर्ज करु शकतात. दरम्यान विद्यार्थी … Read more

MHT CET 2024-25 : लोकसभा निवडणुकांमुळे MHT-CET सह विविध प्रवेश परीक्षांच्या वेळापत्रकात बदल; सुधारित वेळापत्रक जाहीर

MHT CET 2024-25

करिअरनामा ऑनलाईन । राज्य सामायिक (MHT CET 2024-25) प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (CET Cell) घेतल्या जाणाऱ्या प्रवेश परीक्षांच्या (सीईटी) नियोजनात बदल करण्यात आला आहे. येवू घातलेल्या लोकसभा निवडणुकांमुळे हा बदल करण्यात आला आहे. या नव्या बदलानुसार परीक्षांच्या तारखा बदलण्यात आल्या असून, यामध्ये एमएचटी-सीईटीसह (MHT CET) विविध आठ परीक्षांचा समावेश आहे. सीईटी सेलने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती … Read more

MHT CET Exam 2024 : MHT CET परीक्षेचा अर्ज भरण्यास मुदतवाढ; लेट फीसह ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज

MHT CET Exam 2024

करिअरनामा ऑनलाईन । राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (CET Cell) यावर्षी (MHT CET Exam 2024) घेण्यात येणाऱ्या MHT CET परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ही परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना आता 15 मार्चपर्यंत विलंब शुल्कासह ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. या कालावधीत होणार परीक्षा प्रवेश … Read more

MHT-CET Exam : MHT-CET देणाऱ्यांसाठी मोठी अपडेट!! 20 एप्रिलपर्यंत करा अर्ज

MHT-CET Exam

करिअरनामा ऑनलाईन । राज्यभरातील MHT-CET 2023 देणाऱ्या (MHT-CET Exam) विद्यार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट आहे. 12वीनंतर अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्‍त्र व बी. एस्सी. (कृषी) या पदवी अभ्यासक्रमांच्‍या प्रथम वर्षास प्रवेशासाठी MHT-CET परीक्षेच्‍या नोंदणीला मुदतवाढ देण्याचा निर्णय परीक्षा आयोजन मंडळाने घेतला आहे. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा सेल मुंबई मार्फत, ही परीक्षा 2023-24 या शैक्षणिक वर्षात अभियांत्रिकी/तंत्रज्ञान, फार्मसी आणि कृषी … Read more

MHT CET Exam : MHT CET परीक्षा 2023… कधी कोणता पेपर होणार? ‘या’ वेबसाईटवर मिळेल संपूर्ण माहिती 

MHT CET Exam (1)

करिअरनामा ऑनलाईन । राज्य सामायिक प्रवेश परीक्षा सेलने (MHT CET Exam) महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षेसाठी अधिकृत वेबसाइट सुरू केली आहे. ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया, प्रवेशपत्र डाउनलोड करणे आणि सर्व MHT CET 2023 परीक्षांसाठी स्कोअरकार्ड घोषणा यापुढे cetcell.mahacet.org या नवीन अधिकृत वेबसाइटवर केल्या जाणार आहेत. अधिकृत वेबसाइटसह, CET महाराष्ट्र सेलने वैद्यकीय शिक्षण, तांत्रिक शिक्षण आणि उच्च शिक्षण … Read more

MHT CET Exam : ‘One Nation One Exam’ धोरणाला केराची टोपली; सीईटींची संख्या पुर्वीप्रमाणेच

MHT CET Exam

करिअरनामा ऑनलाईन । राज्य सामाइक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) शैक्षणिक (MHT CET Exam) वर्ष 2023-24 मध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी होणाऱ्या ‘एमएचटी सीईटी’सोबतच विविध सीईटी परीक्षांचा अभ्यासक्रम प्रसिद्ध केला आहे. या सीईटींचा अभ्यासक्रम जाहीर केल्यामुळे, यंदाही सीईटींची संख्या कमी होणार नसल्याचे चित्र आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘एक देश एक परीक्षा’ (वन नेशन वन एक्झाम) … Read more

लॉ अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर

करिअरनामा ऑनलाईन ।महाराष्ट्र राज्य सीईटी कक्षाने तीन वर्षे आणि पाच वर्षे कालावधीच्या विधी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जारी केले आहे. सीईटी कक्षाने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर mahacet.org लॉ च्या कॅप राऊंडचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या वेळापत्रकानुसार, तीन वर्षे कालावधीच्या एलएलबी प्रवेशांसाठी १८ डिसेंबर २०२० पर्यंत ऑनलाइन काउन्सेलिंग आणि प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत आहे. ३ वर्षे … Read more