MHT-CET 2020 परीक्षेची उत्तरतालिका जारी

करिअरनामा ऑनलाईन ।महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत MHT-CET 2020 परीक्षेची उत्तरतालिका आज (१० नोव्हेंबर २०२०)  जारी करण्यात येणार आहे. सीईटी कक्षाने आपल्या अधिकृत वेबसाइटवर यासंबंधीचे परिपत्रक जारी केले आहे. MHT CET परीक्षा ज्या विद्यार्थ्यांनी दिली आहे ते www.mahacet.org या संकेतस्थळावरून परीक्षेची उत्तरतालिका डाऊनलोड करू शकतात. या प्रोव्हिजनल उत्तरतालिकेवर जर काही आक्षेप असतील तर तेही … Read more

MHT CET Admit Card 2020 । असे करा तुमचे Hall Ticket Download

करिअरनामा ऑनलाईन | महाराष्ट्र सामान्य प्रवेश चाचणी अर्थात MHT CET 2020 चे भौतिकशास्त्र-रसायनशास्त्र-गणित अर्थात ए ग्रुपचे प्रवेशपत्र अधिकृत एमएचटीसीईटी च्या अधिकृत वेबसाईट वरून प्रसिद्ध झाले आहे. औषधशास्त्र आणि जीवशास्त्र विषयाची प्रवेशपत्रे याआधीच प्रसिद्ध झाली आहेत. अभियांत्रिकी साठीची प्रवेशपत्रे अद्याप प्रसिद्ध झाली नव्हती. mhtcet2020.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर पात्र विद्यार्थ्यांना आपले प्रवेशपत्र पाहता येणार आहे. ते त्यांना डाऊनलोड … Read more

MHT CET 2020 | विद्यार्थ्यांसाठी राज्य परिवहन मंडळाकडून 1500 अतिरिक्त बसची व्यवस्था

करिअरनामा ऑनलाईन | अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र तसेच संबंधित विषयांच्या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीच्या एमएचटी-सीईटी प्रवेश परीक्षेला आज (गुरुवार) १ ऑक्टोबरपासून प्रारंभ झाला आहे. १ ते ९ ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या या परीक्षेसाठी विद्यार्थी विविध केंद्रावर प्रवास करणार आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी राज्य परिवहन महामंडळाकडून प्रमुख बसस्थानकातून दीड हजार जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. यासंदर्भातील माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे … Read more

MHT – CET 2020 चे सुधारित वेळापत्रक जाहीर

करिअरनामा ऑनलाईन । (MHT-CET 2020 Exam Date) महाराष्ट्राच्या सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने MAH AAC CET 2020 परीक्षेच्या सुधारित तारखा जाहीर केल्या आहेत.  वेळापत्रकानुसार, ही प्रवेश परीक्षा 17 आणि 18 ऑक्टोबर 2020 रोजी आयोजित करण्यात आली आहे. 17 आणि 18 ऑक्टोबरला सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत ही परीक्षा होईल. फाइन आर्ट आणि अप्लाइट आर्टच्या … Read more