Menstruation Leave : मोठी बातमी!! आता मासिक पाळी दरम्यान विद्यार्थिनींना मिळणार हक्काची सुट्टी
करिअरनामा ऑनलाईन । मासिक पाळी दरम्यान मुलींना (Menstruation Leave) होणारा शारीरिक त्रास लक्षात घेवून पंजाब विद्यापीठाने मोठा निर्णय घेतला आहे. मासिक पाळी दरम्यान विद्यार्थिनींना सुट्टी देण्याच्या प्रस्तावाला विद्यापीठाने मंजुरी दिली असून असा निर्णय घेणारे पंजाब विद्यापीठ (Punjab University) हे उत्तर भारतातील पहिले विद्यापीठ ठरले आहे. सुट्टीसाठी करावा लागणार अर्ज (Menstruation Leave)विद्यापीठ प्रशासनाने सर्व विभागांना मासिक … Read more